• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

२५ टक्के अग्रीम पिक विमा तात्काळ मंजुर करुन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा— प्रफुल्ल पाटील

माणगंगा by माणगंगा
August 28, 2023
in महाराष्ट्र
0
२५ टक्के अग्रीम पिक विमा तात्काळ मंजुर करुन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा— प्रफुल्ल पाटील

२५ टक्के अग्रीम पिक विमा तात्काळ मंजुर करुन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा— प्रफुल्ल पाटील

==================≠==========================

त-हाडी!प्रतिनिधि!

पावसाळा संपत आला तरी अजुन देखील पिका योग्य पाऊस पडला नसुन
भुरभुरीच्या पावसावर पेरणी केलेली पिके ऐन फुलाच्या बहरात आहेत. आणि पाउस मात्र पडत नसल्याने आता हातातोंडाशी आलेला घास जाणार हे जवळपास निश्चित समजले जात असल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. दुष्काळ सुदृश्य परिस्थितीतीची लक्षणे जाणवत असल्याने शेतकऱ्यांनी भरलेल्या पिक विम्याचा २५ टक्के अग्रीम तात्काळ मंजूर करून सदरिल रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी भारतीय जनता पक्ष तालुका माजी उपाध्यक्ष व,त-हाडी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील यांनी केली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की संपुर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यात मृग नक्षत्रापासुन आजपर्यंत मोठा पाउस पडला नाही. भुरभरी पावसावर शेतकऱ्यांनी काळ्याआईची ओटी भरली.या वर्षी शिरपूर तालुक्यात कापूस ,मका,पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली असून अधुनमधून होणाऱ्या थुईथुई पावसाने हि पिके चांगली आली होती.

सध्या हि पिके ऐन फुलाच्या बहरात असतानाच पावसाने ओढ दिली आहे.आणि तप्त पडणाऱ्या ऊन्हात कोवळी पिके करपू लागली दिवसा ऊन आणि रात्री टिपुर चांदणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही शेतकरी थोड्याफार प्रमाणावर पाणी असणाऱ्या पिकाला तुषारने पाणी सोडुन भिजवत असले तरी सर्व क्षेत्र भिजत नाही. आणि पाऊसही पडत नाही.

त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्याने आणि पावसाचे दिवस संपत आल्याने दुष्काळ पडतो की काय अशी चिंता बळीराजाला सतावु लागली आहे. त्यामुळे त्यांनी भरलेला पिक विमा त्याचा २५ टक्के अग्रीम पिक विमा शासनाने तात्काळ मंजूर करुन सदरील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी. अशी मागणी भारतीय जनता पक्ष तालुका माजी उपाध्यक्ष व त-हाडी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सोबत फोटो. प्रफुल्ल पाटील

Views: 147
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कापुस शेतकरी शेतीशाळा माध्यमाने कापुस उत्पादवाढीसाठी मार्गदर्शन

कापुस शेतकरी शेतीशाळा माध्यमाने कापुस उत्पादवाढीसाठी मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)