• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

माणगंगा by माणगंगा
August 29, 2023
in महाराष्ट्र
0

पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी व्हॉईस ऑफ मिडीयातर्फे शिरपूर प्रांताधिकारी यांना निवेदन

व्हॉईस ऑफ मिडीयातर्फे सोमवारी राज्यस्तरीय आंदोलन

पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्याची तात्काळ पूर्तता करावी यासाठी व्हॉईस ऑफ मिडीयातर्फे सोमवारी राज्यस्तरीय आंदोलन पुकारण्यात आले असून शिरपुरात प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांना व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेतर्फे शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनानुसार ज्या पत्रकारांना पत्रकारितेत दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

अशा पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावे. राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करुन, त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेची पदवी पूर्ण
किंवा किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिकृत पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे.

राज्यातील प्रिंट मीडियातील माध्यमांना जाहिराती देतांना डावलण्याचा प्रकार समोर आला असून सदर प्रकार थांबून त्यांना जाहिराती देण्यात याव्यात.सर्वांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष तातडीने तयार करावेत.तसा शासन निर्णय काढावा.पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे.माहिती महासंचालनालयतर्फे सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहित पुरस्कार देण्यात यावे.यासह अनेक मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.निवेदनावर शहर व तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व पत्रकारांनीं सह्या आहेत

Views: 94
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
माळेवाडी साजात तलाठ्यांच्या खुर्चीचा गैरवापर तहसिलदाराच्या आदेशाला केराची टोपली.

माळेवाडी साजात तलाठ्यांच्या खुर्चीचा गैरवापर तहसिलदाराच्या आदेशाला केराची टोपली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)