• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अखेर रोकडे गावाचा त्या रस्त्याचे प्रश्न मार्गी

माणगंगा by माणगंगा
September 2, 2023
in महाराष्ट्र
0
अखेर रोकडे गावाचा त्या रस्त्याचे प्रश्न मार्गी

अखेर रोकडे गावाचा त्या रस्त्याचे प्रश्न मार्गी

वाघडू ता चाळीसगाव रोकडे तांडा येथे
गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेला नागदरोड,रोकडे फाटा ते रोकडे तांडा मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत १ कि.मी. रस्ता मंजूर करून स्वातंत्र्यानंतर प्रथमच रस्त्याच्या डांबरीकरण व काँक्रीटीकरणं कामाला सुरुवात केल्याबद्दल रोकडे ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार.

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेला नागदरोड, ते रोकडे फाटा ते रोकडे तांडा रस्त्याचे भूमिपूजन रोकडे येथील सरपंच अनिता सुनिल पवार यांच्या हस्ते आज नारळ फोढून भूमिपूजन करण्यात आले. आमदार मंगेश चव्हाण यांनी शब्द दिला आहे की सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे व गावातील इतर विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा कार्यक्रमासाठी ते लवकरच आपल्या रोकडे गावात येतील.

नागदरोड, रोकडे फाटा ते रोकडे तांडा गावाकडे जाणाऱ्या जवळपास १ किमी रस्त्यासाठी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणार असून एका किमीसाठी ८५ लाख इतका भरघोस निधी मिळणार आहे.

या रस्त्यामध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी विशेष बाब म्हणून रोकडे तांडा गावांच्या हद्दीत कॉंक्रीटीकरण काम समाविष्ट केले आहे. तसेच गावातील छोटी मोरी,नाले वरील मोरी,संरक्षण भिंतीचे बांधकाम देखील करण्यात येणार आहेत.

भूमिपूजन कार्यक्रम उपस्थित,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनिल पवार, संजय जाधव, संजय पवार,भगवान जाधव, धारासिंग जाधव,प्रमोद पाटील,ग्रामपंचायत सदस्या हिरोबाई जाधव,सुनिता पवार सर्व ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते,

सदर रस्ता हा सद्यस्थितीत पूर्ण खराब अवस्थेत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या मंजुरीची मागणी होत होती. रोकडे तांडा गावातील ग्रामस्थांना चाळीसगाव शहरात येण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने रोकडे तांडा येथील ग्रामस्थांच्या वतीने आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे विकास कामाबद्दल कौतुक करण्यात येत आहे.

Views: 142
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शिरपूर तालुक्यात “इमर्जन्सी लोडशेडींग”ला सुरुवात……..शिरपूर तालुक्यात “इमर्जन्सी लोडशेडींग”ला सुरुवात

शिरपूर तालुक्यात "इमर्जन्सी लोडशेडींग"ला सुरुवात........शिरपूर तालुक्यात "इमर्जन्सी लोडशेडींग"ला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)