• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यात “इमर्जन्सी लोडशेडींग”ला सुरुवात……..शिरपूर तालुक्यात “इमर्जन्सी लोडशेडींग”ला सुरुवात

माणगंगा by माणगंगा
September 3, 2023
in महाराष्ट्र
0
शिरपूर तालुक्यात “इमर्जन्सी लोडशेडींग”ला सुरुवात……..शिरपूर तालुक्यात “इमर्जन्सी लोडशेडींग”ला सुरुवात

..

शिरपूर तालुक्यात “इमर्जन्सी लोडशेडींग”ला सुरुवात

विजेचा वापर काटकसरीने करा; दिनेश माळी उपकार्यकारी अभियंता

त-हाडी प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात यंदा गेल्या महिनाभरापासून धुळेसह राज्यभरात पावसाने दडी मारली आहे. याचा राज्यभरातील वीजनिर्मिती करणाऱ्या औष्णिक विद्युत प्रकल्पांवर परिणाम झाला आहे. मागणी आणि पुरवठ्यात तफावत झाल्यामुळे, महावितरणच्या संपूर्ण महाराष्ट्रात त्याप्रमाणेच धुळे व दोंडाईचा, शिरपूर व साक्री परिमंडळात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ‘इमर्जन्सी लोडशेडिंगला सुरुवात झाली आहे.

त्यामुळे कुठे अर्धा तास तर कुठे एक तास तर कोठे तीन तास वीजपुरवठा वरिष्ठ कार्यालयाकडून फोन किंवा मेसेज आला की बंद ठेवावा लागत असल्याचे वरुळ महावितरणचे कनिष्ठ अभियंता माळी यांच्या कडून सांगण्यात आले.महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्याची १८ ते २६ हजार मेगावॅट विजेची मागणी आहे. पावसाळ्यात पहाटे ६ ते सकाळी १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत विजेची मागणी सर्वाधिक असते. मात्र, वरुणराजाने चांगलीच दडी मारल्यामुळे, वीजनिर्मिती केंद्रांवर पाण्याअभावी परिणाम झाला आहे. त्यामुळे मागणीपेक्षा ५०० ते एक हजार मेगावॅटचा तुटवडा महावितरणला जाणवत आहे.


विशेष म्हणजे राज्यातील सात ठिकाणच्या औष्णिक विद्युत प्रकल्पांव्यतिरिक्त महावितरणतर्फे काही खासगी कंपन्यांतर्फे वीज खरेदी करण्यात येते. मात्र, तरीदेखील तुटवडा असल्याने महावितरणला सर्वाधिक मागणीच्या वेळेला इमर्जन्सी लोडशेडिंग करावे लागत आहे.

▪️”””अत्यल्प पावसाचा परिणाम वीजनिर्मितीवरही झाला आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार, शिरपूर परिमंडळात तात्पुरते इमर्जन्सी लोडशेडिंग आम्हाला करावे लागत आहे. हे लोडसेडिंग धुळे परिमंडळातच नाही तर राज्यातील बहुतांश भागातही होत आहे.

-उपकार्यकारी अभियंता दिनेश माळी, वरूळ महावितरण

Views: 143
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे पंकज भदाणे यांना शिक्षक गुणगौरव राज्य पुरस्कार….,.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची घोषणा…,विद्यार्थी प्रिय शिक्षकाला मानाचा मुजरा…

आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे पंकज भदाणे यांना शिक्षक गुणगौरव राज्य पुरस्कार....,.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची घोषणा...,विद्यार्थी प्रिय शिक्षकाला मानाचा मुजरा…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)