• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे पंकज भदाणे यांना शिक्षक गुणगौरव राज्य पुरस्कार….,.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची घोषणा…,विद्यार्थी प्रिय शिक्षकाला मानाचा मुजरा…

माणगंगा by माणगंगा
September 3, 2023
in महाराष्ट्र
0
आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे पंकज भदाणे यांना शिक्षक गुणगौरव राज्य पुरस्कार….,.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची घोषणा…,विद्यार्थी प्रिय शिक्षकाला मानाचा मुजरा…

आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे पंकज भदाणे यांना शिक्षक गुणगौरव राज्य पुरस्कार

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची घोषणा

विद्यार्थी प्रिय शिक्षकाला मानाचा मुजरा…

(जिल्हा नंदूरबार)
नंदुरबार तालुक्यातील अतिदुर्ग,डोंगराळ व वन्य जीव वावर असलेल्या व चोहोबाजूने जंगलव्याप्त भागामध्ये वसलेल्या जिल्हा परिषद शाळा बोडीपाडा प्राथमिक शाळेचे शिक्षक पंकज गोरख भदाणे यांना राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात येणारे सन २०२२-२३ चे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाले असून ता.एक सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांच्या डिजिटल स्वाक्षरीने शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपयांची रक्कम,स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे असून पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम समारंभ पूर्वक ता.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी मुंबई येथे होणार आहे.

नंदुरबार तालुकाच नव्हे तर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात कर्तव्यनिष्ठता,कार्यतत्परता समर्पण यांचे दुसरे नाव म्हणजे जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक पंकज गोरख भदाणे आहेत. त्यांनी त्यांच्या एकूण तीस वर्ष सेवा कार्यकाळ मध्ये जिल्हा परिषद शाळा टावली तालुका अक्कलकुवा येथे नऊ वर्ष जिल्हा परिषद शाळा वागशेपा तालुका नंदुरबार येथे आठ जिल्हा परिषद शाळा अमलपाडा तालुका तळोदा येथे सहा वर्ष . जिल्हा परिषद शाळा खोंडामळी येथे दोन वर्ष जिल्हा परिषद शाळा रनाळे खुर्द येथे चार वर्ष अशी एकूण तीस वर्ष सेवा झालेली आहे हे आदिवासी,दुर्गम,नक्षलग्रस्त भागातील विमुक्त,भटक्या,दलित,आदिवासी समाजातील विद्यार्थी विकास केलेला आहे.गुणवत्ता वाढीसाठी दुर्गम प्रदेश व भाषा अडसर ठरू शकत नाहीत हे शिक्षक पंकज गोरख भदाणेनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे.


शासकीय सेवेबरोबरच सरकारी शाळांच्या बाबतीत समाजामधील नकारात्मक वातावरण सर्वश्रुत आहे,असे असताना पंकज भदाणे सारखे शिक्षक आपल्या चाकरीच्या पलीकडे जाऊन समाजासाठी समर्पकपणे काम करतात तेव्हा नक्कीच समाजामध्ये एक आशादायी चित्र निर्माण होते. नंदुरबार सारख्या मागास भागात दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या पंकज भदाणे या कर्मयोगी शिक्षकाला राज्य शासनाचा गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल दिव्य मराठी समूह तर्फे मानाचा मुजरा.

◼️माझ्या तालुक्यातील शिक्षक पंकज गोरख भदाणे यांना शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल निश्चितच खूप आनंद व समाधान आहे. त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याचे मूल्यमापन शासनाने शासनाने केल्याबद्दल शासनाचे आभार मानायला पाहिजे,ते रनाळे खुर्द येथे सन २०१८ पासून कार्यरत असून त्यांनी कोरोना काळात सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केलेले आहे. त्यांचे हे कार्य मौल्यवान व कौतुकास पात्र आहे

◼️ नंदुरबार जिल्हा निर्मिती झाल्या आधी पासून अक्कलकुवा तालुका येथे 1993 पासून कार्यरत होते.शिक्षक पंकज गोरख भदाणे यांच्या निमित्ताने राज्य शासनाचा शिक्षक गुणगौरव हा पुरस्कार अक्कलकुवा तालुक्याला मिळालाय ही बाब निश्चितच अभिमानाची व गौरवाची आहे.

◼️समर्पणाचे दुसरे नाव शिक्षक पंकज गोरख भदाणे
नोकरी पेशात आपल्या कार्याशी इमान बाळगून शासकीय सेवेमध्ये प्रामाणिकपणे कार्य कसे करावे हे जर शिकायचे असेल तर पंकज भदाणे सरांकडे पाहून शिकावे लागेल.सतत कार्यमग्न राहून विद्यार्थ्यांना अध्यापन करतात.त्यांच्या या कार्याचा नेहमीच गौरव व अभिमान वाटतो.आज सरांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा राज्यशिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे खूप आनंद होत आहे.पंकज भदाणे सरांसारख्या शिक्षकांमधील कर्मयोग्याला हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे या पुरस्काराची उंची नक्कीच वाढली आहे.

Views: 135
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडी व ग्रामीण मराठी पत्रकार संघ तऱ्हाडी यांच्या संयुक्त शिक्षक दिनाच्या निमित्ताने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न

मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडी व ग्रामीण मराठी पत्रकार संघ तऱ्हाडी यांच्या संयुक्त शिक्षक दिनाच्या निमित्ताने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)