• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडी व ग्रामीण मराठी पत्रकार संघ तऱ्हाडी यांच्या संयुक्त शिक्षक दिनाच्या निमित्ताने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न

माणगंगा by माणगंगा
September 3, 2023
in महाराष्ट्र
0
मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडी व ग्रामीण मराठी पत्रकार संघ तऱ्हाडी यांच्या संयुक्त शिक्षक दिनाच्या निमित्ताने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न

मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडी व ग्रामीण मराठी पत्रकार संघ तऱ्हाडी यांच्या संयुक्त शिक्षक दिनाच्या निमित्ताने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न

.त-हाडी:- शिक्षक दिनाचे औचित्य साधून २ सप्टेंबर रोजी शनिवारी कनोसा हायस्कूल आमोदा शिरपूर येथे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरपूर डी.पी.बुवा शिरपूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिरपूर नगरपालिका माजी नगराध्यक्षा संगीत देवरे शिरपूर एस टी आगार वाहतूक नियंत्रक मनोज पाटील आर सी पटेल मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सी डी पाटील.विखरण येथील सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव ठाकरे . बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण उपाध्यक्ष सुभाष भामरे. सचिव जयश्री चव्हाण प्रा.दिलवरसिंग गिरासे . महेंद्र खोंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था दरवर्षी शिरपूर तालुक्यातील आप आपल्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन या वर्षी खालील शिक्षकांना सन्मान चिन्ह. प्रमाणपत्र व बुके देऊन गौरविण्यात गिरीष केशवराव सोनवणे (उपशिक्षक)एच. आर .पटेल कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर जि. धुळेराजेंद्र जगन्नाथ सोनवणे (उपशिक्षक)आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरे ता. शिरपूर जि. धुळेसंदीप चंद्रकांत चौधरी (उपशिक्षक)पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय बोराडी ता. शिरपूर जि. धुळेरजनी दगा बोरसे (मुख्याध्यापिका)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमसरे ता. शिरपूर जि.धुळे उदय रघुनाथ खैरनार (मुख्याध्यापक )आदिवासी अनुदानित प्राथ. व माध्य. आश्रम शाळा वासर्डी ता. शिरपूर जि. धुळेमंजुषा प्रभाकर चव्हाण .(उपशिक्षिका)पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल शिरपूर जि. धुळेडॉ.प्रा. जितेंद्र वसंत पाटील(प्राध्यापक)आर.सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालय टेकवाडे ता. शिरपूर जि.धुळेआशाबाई सुरेश ठाकरे (उपशिक्षिका)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बभळाज ता. शिरपूर जि. धुळे योगेश शालिकराव पाटील (उपशिक्षक )जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिधाडे ता.शिरपूर जि. धुळे जिजाबाई लोटन पाटील(मुख्याध्यापिका)शंकर पांडू माळी माध्यमिक विद्यालय शिरपूर जि. धुळेसुनील अर्जुन ठाकरे (उपशिक्षक )जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकऱ्यापाडा ता. शिरपूर जि. धुळेअशोक शालिग्राम सोनवणे (उपशिक्षक)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेंभेपाडा ता. शिरपूर जि. धुळेविवेकानंद उत्तमराव ठाकरे(उपशिक्षक)आर .सी .पटेल प्राथमिक मराठी शाळा शिरपूर जि. धुळेसंगिता दिनेश पाटील(उपशिक्षिका)सावित्रीताई रंधे कन्या विद्यालयात शिरपूर जि.धुळेसमीर ऋषिकेश जावरे(उपशिक्षक)आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय सावळदे ता. शिरपूरकांचन सागर बिडकर(उपशिक्षिका)कनोसा प्राथमिक स्कूल आमोदा शिरपूर.मंगलाबाई किशोर सुशिर(उपशिक्षिका)कर्मवीर व्य.ता.रंधे माध्यमिक विद्यालय वाडी ता.शिरपूर यांना गौरविण्यात आले यावेळी पुरस्कारार्थी जे.एल.पाटील. आर जे.सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण यांनी केले व सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले या कार्यक्रम आयोजन कनोसा हायस्कूल प्राचार्या दिप्ती मॅडम व त्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले

Views: 138
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विद्यार्थिनीला मारहाण प्रकरण शिक्षकाला भोवलं ….शिक्षकाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सूचना;

विद्यार्थिनीला मारहाण प्रकरण शिक्षकाला भोवलं ….शिक्षकाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सूचना;

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)