• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

विद्यार्थिनीला मारहाण प्रकरण शिक्षकाला भोवलं ….शिक्षकाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सूचना;

माणगंगा by माणगंगा
September 4, 2023
in सांगली
0
विद्यार्थिनीला मारहाण प्रकरण शिक्षकाला भोवलं ….शिक्षकाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सूचना;

विद्यार्थिनीला मारहाण प्रकरण शिक्षकाला भोवलं ….
शिक्षकाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सूचना;

आटपाडी प्रतिनिधी


आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेकरवस्ती बाळेवाडी येथील उपशिक्षक बाबासाहेब शेख यांच्या विरोधात पोस्को अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा लेखी आदेश गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांनी दिला आहे.
याबत सविस्तर माहिती अशी की बाळेवाडी येथील कोळेकरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीला उपशिक्षक बाबासाहेब शेख यांनी अमानुषपणे मारहाण केली होती. ही बाब समोर आल्यानंतर विद्यार्थिनीच्या पालकांनी तक्रार देण्याचा पवित्रा घेतला होता. परंतु काही नागरिकांनी पालकावर दबाव आणून तक्रार न देण्यास भाग पाडले होते.


याबाबतचे वृत प्रसिद्ध होताच जिल्हा परिषद सांगली प्राथमिक शिक्षण विभाग यांनी गट शिक्षणाधिकारी यांना लेखी आदेश दिला आहे .
या आदेशामध्ये म्हटले आहे की बाबासाहेब शेख उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेकरवस्ती बाळेवाडी ता. आटपाडी यांच्या विरोधात पोस्को अॅक्ट 2012 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करावा असा आदेश दिला आहे.


पुढे म्हंटले आहे की प्रसार माध्यमाकडील प्रसिद्ध वृत्तानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेकरवस्ती बालेवाडी तालुका आटपाडी कडील कार्यरत बाबासाहेब शेख उपशिक्षक यांनी इयत्ता दुसरी मधील विद्यार्थिनी व अन्यही विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ही बाब प्रशासकीय दृष्ट्या अयोग्य व गंभीर स्वरूपाची आहे. यास्तव सदर प्रकरणी समक्ष शाळा भेट व स्थानिक पातळीवर शहानिशा करून सत्यता पडताळणीस आवश्यक त्या प्राथमिक चौकशी बाबतची कारवाई तात्काळ रित्या पूर्ण करून आवश्यकतेनुसार निकटतम कायदा व सुव्यवस्था प्राधिकरणाकडे उपशिक्षक शेख यांचे विरुद्ध पोस्को अॅक्ट 2012 इत्यादी अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा व केलेल्या कारवाईचा अहवाल लगेच बिनचूकपणे सादर करावा.तसेच चौकशीमध्ये दिरंगाई अथवा कसूर होणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी.


अशी सक्त ताकीद गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आली आहे. त्यामुळे दोषी शिक्षकावर लवकरच कारवाई होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.यामुळे असे बेशिस्त गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास चाप बसेल .
जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी केलेल्या कारवाही चे पालक ग्रामस्थ यांच्यातून स्वागत होत आहे.

Views: 162
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आटपाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सरकारचा जाहीर निषेध

आटपाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सरकारचा जाहीर निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)