• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सरकारचा जाहीर निषेध

माणगंगा by माणगंगा
September 4, 2023
in सांगली
0
आटपाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सरकारचा जाहीर निषेध

आटपाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सरकारचा जाहीर निषेध

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष हनुमंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन चालू होते .

या आंदोलनांमध्ये मनोज जिरंगे पाटील हे नेतृत्व करीत होते. ते उपोषणाला बसले होते .महाराष्ट्रातील युती सरकारने आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून मराठा समाजातील सर्व कार्यकर्ते युवक व महिला यांच्यावर अमानुषपने लाटी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

आटपाडी तालुक्यातील सर्व मराठा बांधव एकत्र येऊन मराठा आरक्षण प्रश्नावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून शासनाविरुद्ध लढा देण्याचे व मराठा समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

मराठा समाजाच्या वतीने लवकरच तहसील कार्यालय वर भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन करण्याचे ठरले असून यामध्ये मराठा समाज व मराठा समाजाला पाठिंबा देणारे इतर समाजातील सर्व संघटना यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव देशमुख यांनी केले.
फोटो- आटपाडी दिघंची येथील आझाद चौकामध्ये शासनाचा निषेध करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते

Views: 163
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
जालना आंतरवाली सराटी येथील मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होणे बाबत तसेच मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मंजूर करणे बाबत

जालना आंतरवाली सराटी येथील मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होणे बाबत तसेच मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मंजूर करणे बाबत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)