• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

हिंगणी जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी टिनाबाई दाभाडे व उपध्याक्ष मधुकर बैसाने यांची निवड

माणगंगा by माणगंगा
September 4, 2023
in महाराष्ट्र
0
हिंगणी जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी टिनाबाई दाभाडे व उपध्याक्ष मधुकर बैसाने यांची निवड

हिंगणी जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी टिनाबाई दाभाडे व उपध्याक्ष मधुकर बैसाने यांची निवड

त-हाडी:- शहादा तालुक्यातील हिंगणी येथील जि.प.मराठी,.शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हिरामण कोळी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात झालेल्या पालक सभेमध्ये नविन शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली.
या पालक सभेमध्ये सर्वानुमते टिनाबाई प्रल्हाद दाभाडे यांची अध्यक्ष ,तर मधुकर सुरेश बैसाने यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, यांची शिक्षणतज्ञ, दामु धोडु बोरसे
तसेच समितीच्या सदस्य म्हणून, सनिल बापु भिल, ,धरमसिंग एकनाथ भील,धनसिंग दादाभाऊ भील, संगीतबाई भिमा भील, कविता मानसिंग भील,
ग्रामपंचायत सदस्य म्हणून सनिल बापु भिल,तर तन्मय वाल्मिकी दाभाडे रोशनी मधुकर बैसाने विद्यार्थी सदस्य शिक्षक सदस्य म्हणून, मयुर सुकलाल धनगर व सचिव म्हणून शाळेच्या मुख्याध्यापक सुरेश गोकुळ कुंवर यांची निवड करण्यात आली. या पालक सभेच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन यांनी केले तर आभार प्रदर्शन यांनी केले,
यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते
यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले..
तर या निवडीचे हिंगणी संरपच , संगीत पवार उपसरपंच वंदना पारधी पोलिस पाटील वाल्मिकी दाभाडे सह आदींनी अभिनंदन केले…….

Views: 114
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
श्री गुरुदत्तांच्या चित्रासमवेत चित्रकार .प्रतिक अभंगराव .

श्री गुरुदत्तांच्या चित्रासमवेत चित्रकार .प्रतिक अभंगराव .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)