• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

टेकवाडे शाळेत शिक्षकांचा सन्मानत-

माणगंगा by माणगंगा
September 5, 2023
in महाराष्ट्र
0
टेकवाडे शाळेत शिक्षकांचा सन्मानत-

टेकवाडे शाळेत शिक्षकांचा सन्मानत-

तऱ्हाडी शिरपूर तालुक्यातील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे शाळेतील सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त गावातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.सकाळ सत्रात इयत्ता चौथीतील प्रांजल वाडीले, हितेश्वरी धनगर, कृतिका धनगर, कीर्ती वाडीले, चैतन्या धनगर, प्रणाली पारधी, चैताली कोळी, कुणाल पटेल,द्रोपाल गिरासे, मीत वाडीले, यज्ञेश धनगर, धीरज वाडीले या मुले व मुली यांनी अध्यापनाचा काम केले इयत्ता चौथीचा कुणाल पटेल याने मुख्याध्यापकाची भूमिका निभावली शालेय पोषण आहार वाटपानंतर शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेकवाडे गावाचे विकास सोसायटीचे माजी चेअरमन विजय आबा चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोतीलाल भाई पटेल, ग्रामपंचायत उपसरपंच मंगलाताई धनगर, ग्राम पंचायत सदस्य उषाताई वाडीले, माझी ग्रामपंचायत सदस्य आशाताई भील, पालक प्रतिनिधी सुनंदाताई चौधरी उपस्थित होते.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर अध्यापनाचा काम करणाऱ्या सर्व विद्यार्थी शिक्षकांचा शालेय वस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी आपले अध्यापनाचे अनुभव मनोगतातून व्यक्त केले मुख्याध्यापक रवींद्र खोंडे यांनी शिक्षकाची भूमिका कशी असावी विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाचे महत्त्वपूर्ण स्थान विविध उदाहरणे व गोष्टींद्वारे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. सहकाऱ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगले काम करा असा संदेश आपल्या मनोगतातून सहकाऱ्यांना दिला. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापकांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष विजू आबा चौधरी यांनी आपल्या स्वतःच्या खर्चातून शिक्षकांचा सन्मानाचा कार्यक्रम घडवून आणला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका जयश्री पाटील यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक संजय पटेल, उपशिक्षिका बबीता काटोले बालवाडी शिक्षिका सुनंदा सोनार, शिक्षकेतर कर्मचारी भाईदास पावरा, ज्ञानेश्वर वारुळे यांनी परिश्रम घेतले.

Views: 99
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
झरेत मुलाच्या वाढदवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेत स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे मोफत वाटप

झरेत मुलाच्या वाढदवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेत स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे मोफत वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)