• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कोढावळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोकुळाष्टमी साजरी

माणगंगा by माणगंगा
September 7, 2023
in महाराष्ट्र
0
कोढावळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोकुळाष्टमी साजरी

कोढावळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोकुळाष्टमी साजरी

त-हाडी

कोढावळ ता.शहादा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या शुभप्रसंगी शाळेचे उपशिक्षक पी.टी. परदेशीं यांच्या हस्ते श्रीकृष्ण भगवंताच्या व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . व सर्व विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या व अनमोल अशी माहिती सरांनी सांगितली. हत्ती घोडा पालखी जय कन्हैया लाल की या जयघोषात श्रीकृष्णाचे नामस्मरण करून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

तसेच दांडिया गरबा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी यांनी व पाचवी पासून ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी हसत खेळत सहभाग नोंदवला. तसेच पाचवी व सातवीच्या विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाची वेशभूषा देण्यात आली व त्यांच्या हाताने दहीहंडी फोडण्यात आली. या दहीहंडी फोडण्यासाठी पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. दहीहंडीला आजूबाजूला आकर्षक अशी रंगीबिरंगी फुगे व फुलहार यांची सजावट करून दहीहंडी बांधण्यात आली व योग्य साऊंड सिस्टिम लावून नाचत व गरबा खेळत आनंद घेत वाजत गाजत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला .

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यपाक जे.पी.माळी यांच्या परवानगीने स्वांसकुतिक समिती अद्यक्ष जी. डी.व्हाळे,डी.एस.जगताप,के.एस.सैंदाणे,आर.एच.खैरनार,एम.एम.माळी,एस.पी.सोनवणे तसेच रवींद्र माळी या सर्व शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

फोटो – कोंढावळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोकुळाष्टमी साजरी तसेच दहिहंडी फोडताना विद्यार्थी मुख्याध्यापक जे पी, माळी शिक्षक प्रमोद परदेशी, , आर, एच, खैरनार, एम,एम माळी

Views: 147
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
“गणराज आले धरतीवरती”भिरवंडेकर महिला मंडळाच्या ४०महिलांकडुन’ गणेश गौराई गीताचे’उत्कृष्ट सादरीकरण .. !

"गणराज आले धरतीवरती"भिरवंडेकर महिला मंडळाच्या ४०महिलांकडुन' गणेश गौराई गीताचे'उत्कृष्ट सादरीकरण .. !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)