• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नाही भाव अंगी,भूषण मिरवितो जगी ! अखंड मानवतेचे कुल दैवत श्री संतसेना महाराज पुण्यतिथी विशेष .. ललिता खोंडे यांचा विशेष लेख

माणगंगा by माणगंगा
September 11, 2023
in महाराष्ट्र
0
नाही भाव अंगी,भूषण मिरवितो जगी ! अखंड मानवतेचे कुल दैवत श्री संतसेना महाराज पुण्यतिथी विशेष .. ललिता खोंडे यांचा विशेष लेख

नाही भाव अंगी,भूषण मिरवितो जगी !

अखंड मानवतेचे कुल दैवत श्री संतसेना महाराज पुण्यतिथी विशेष ..

     कोळशासी अग्नी वर्ण झाला शुभ्र l
     अज्ञानाचे अश्रू निवळी गा ll
    सेना म्हणे ऐसा लाभ आला हाती l
    सुखे नाम चित्ती गाईन गा ll

आज अखंड भारत म्हणजे थोर विचारवंत ,शास्त्रज्ञ कला,क्रिडा, साहीत्यिक,थोर महात्मे,साधू संत यांची ही पावनभूमी विविधतेने नटलेली ही भारतमाता .याच भारतातील मध्यप्रदेश राज्यातील बांधवगड येथील नाभिक समाजाचे देवीदास व प्रेमकुँवरबाई .यांच्या उदरी शके १२२३ वैशाख वद्य १२ इ.स.१३०१ रविवारी संत अवतार संत शिरोमनी श्री .संत सेना महाराजांचा जन्म झाला आणि हेच सेनाजी पुढे संबंध मानवतेचे कुलदैवत झाले,त्यांची

आज पुण्यतिथी.
नाही भाव अंगी l भूषण मिरवितो जगी
स्थिर नाही मन l सदा कुविषयाचे ध्यान
सेना म्हणे अपराधी l सांभाळावे कृपानिधी ll


सेनाजींचे वय जसजसे वाढत गेले तसतसे ते समाज प्रबोधन करत गेले .समाजसेवा,राष्ट्रसेवा,अंभग,किर्तन ते करीत असत, हे कार्य करीत असतांना त्यांनी कधीच आपला व्यवसाय सोडला नाही .लोकांचे केस कापत असतांना ते स्वच्छता ,समता व बंधुत्वता आणि एकतेसाठी प्रबोधन द्यायचे.लोकांचे ते अंतरअंगच नव्हे तर बाह्यअंग देखिल निर्मळ करीत असत.

माणवालाच देव माना .माणसाला माणूस जोडा,संघटीत रहा.असा संदेश त्यांनी अवघ्या विश्वाला दिलेला आहे.असे कार्य करीत असतांना बांधवगडचा राजा वीरसिंग यांचे केस कापण्याचे काम सेनाजी करीत होते.एके दिवस आपल्या कामाचा भार अधिक वाढत गेल्याने ते राजाचे केस कापण्यासाठी वेळेवर हजर होऊ शकत नव्हते.तेव्हा राजाचे काम वेळेवर होत नसल्याने राजाचा चेहरा रागाने लालबुंध झाला होता .व तो रागाने सेनाची वाट बघत राजवाड्यात चकरा मारत होता.तेव्हा राजाचे रागावलेले मुख पांडूरंगाच्या निदर्शनास आले आणि मग साक्षात पांडूरंगानेच सेनाजींचे रुप धारण केले आणि राजा वीरसिंहाची मनोभावे सेवा केली .रागाने तापलेल्या राजाची ‘न भूतो न भविष्यते’ अशी सेवा आज पांडूरंगाच्या हाताने झाली होती

.स्वच्छ मऊ हाताने दाढी कटींग झालेला राजाला आनंदीआनंद झाला होता.आणि पांडूरंग तेथून त्यांची सेवा करून निघुन गेले आणि मग आपले काम आटोपून लगबगीने सेनाजी तेथे आले व राजाला कटींग,दाढीसाठी आवाज देऊ लागले.बघतो तर काय राजा चकाचक झालेला दिसला .सेनाजींना मात्र हा काय प्रकार घडलेला आहे हे समजेना असं झालं होत.तेव्हा राजाच म्हणाला ‘अरे सेनाजी तू तर आत्ताच माझे केस कापून गेला ना !परत कशाला आलास आणि बघ तु आज केलेल्या माझ्या सेवेने माझी आयुष्यभराची मरगळ दुर झालेली आहे,हे घे दक्षना…’आणि राजाने आपल्या ओंजळीतील हिरे ,मोहरा सेनाजींना दिले.आणि मग सेनाजींना उमज आली की,पांडूरंग आपल्याला प्रसन्न झाला आहे.खरोखरच पांडूरंगाने राजाची सेवा केलेली आहे.
सेना सांगूनिया जातो वैंकुठासी ,
तिथी ते द्वादशी श्रावणमास.


नंतर वद्य १२ शके १९९२ इ.स.१३७०रोजी मध्यप्रदेशातील बांधवगड येथे समाधी घेतली यानंतर राजा वीरसिंहाने संत सेना महाराजांचे समाधी मंदीर बांधले .आम्हा सर्वाचे कुलदैवत संत शिरोमणी संत सेना महाराज यांची आज पुण्यतीथी त्या निमित्ताने त्यांचे जिवन कार्याची महती सांगणारा हा लेख ..संत सेना महारांजी पुण्यतिथी अख्ख्या विश्वाने साजरी करावी एवढी एकच इच्छा.जय संत सेना….

लेख –
कु,ललिता खोंडे त-हाडी
मु, पो, त-हाडी ता शिरपूर जि धुळे
निवास -भोलेनाथ नगर अभानपुर रोड त-हाडी प्लॅट २०
मो- ९४२१९२९३६०

Views: 132
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मान देशातील साहित्यिक कालिदास शिंदे व मेघा पाटील यांना गावगाडा साहित्य पुरस्कार प्रदान

मान देशातील साहित्यिक कालिदास शिंदे व मेघा पाटील यांना गावगाडा साहित्य पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)