• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कोंढावळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी मार्गदर्शन उपक्रम साजरा .

माणगंगा by माणगंगा
September 11, 2023
in महाराष्ट्र
0
कोंढावळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी मार्गदर्शन उपक्रम साजरा .

कोंढावळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी मार्गदर्शन उपक्रम साजरा .

तऱ्हाडी शहादा तालुक्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात जीवनविद्या मिशन मुंबई संस्थेमार्फत श्री जनार्दन शेडगे यांनी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थांशी संवाद साधून ‘तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विचारावर विद्यार्थांमध्ये चेतना जागृत करण्याचा प्रयत्न केला. व या कार्यक्रमासाठी अथर्व साठे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपशिक्षक पी.टी. परदेशीं यांनी करताना वामनराव पै यांचे विचारांचे काही पैलू मांडले.

या उपक्रमांतर्गत खालील विषयावर मार्गदर्शन श्री जनार्दन शेडगे (व्यवसायिक)मुंबई यांनी त्त्यांच्या वाणीतून वामनराव पै यांचे विचार का अंगिकारावे याचे अनेक उदाहारणातुन विध्यार्थ्यांच्या मनात बिंबवण्याचा प्रयास केला.

१) अभ्यासाच्या पद्धती व अभ्यासाचे महत्त्व
२) राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम
३) शरीराचे महत्त्व
४) चांगली संगती व व्यसनांपासून अलिप्ती
५) निसर्ग नियमांचे जीवनातील महत्त्वाचे स्थान. कार्यक्रमाच्या शेवटी मार्गदर्शकांचे आभार उपशिक्षक के.एस.सैंदाणे यांनी मानले .
सदर उपक्रम साजरा करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जे.पी.माळी,उपशिक्षक डी. एस.जगताप,आर. एच.खैरनार,वाय.एस.शिंपी,एस.पी.सोनवणे, एम.एम.माळी व शिक्षेकेत्तर कर्मचारी आर.डी.माळी,आर.एम.बागुल सर्व कर्मचारी बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.

Views: 111
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नाभिक समाजाचा ‘एससी’ प्रवर्गात समावेश करा…अहमदनगर शहरातील कार्यकर्त्यांचे अमरण उपोषण…

नाभिक समाजाचा 'एससी' प्रवर्गात समावेश करा…अहमदनगर शहरातील कार्यकर्त्यांचे अमरण उपोषण…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)