• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नाभिक समाजाचा ‘एससी’ प्रवर्गात समावेश करा…अहमदनगर शहरातील कार्यकर्त्यांचे अमरण उपोषण…

माणगंगा by माणगंगा
September 12, 2023
in महाराष्ट्र
0
नाभिक समाजाचा ‘एससी’ प्रवर्गात समावेश करा…अहमदनगर शहरातील कार्यकर्त्यांचे अमरण उपोषण…

नाभिक समाजाचा ‘एससी’ प्रवर्गात समावेश करा…
अहमदनगर शहरातील कार्यकर्त्यांचे अमरण उपोषण…

प्रतिनिधी : त-हाडी

दि.१२,अहमदनगर : राज्यातील नाभिक समाजाचा समावेश ‘एससी’ प्रवर्गात करण्याची मागणी गेले कित्तेक वर्ष सरकार दरबारी प्रलंबित आहे.आपल्य याच मागणीसाठी समाजाने आजवर सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही कोणत्याही शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार केलेला नाही.परिणामी हक्काचे दावेदार असून आणि केंद्र सरकारने शिफारस करूनही राज्यभरातील तमाम नाभिक समाज या महत्वपूर्ण मागणीपासून वर्षानुवर्ष वंचित आहे.
मात्र अहमदनगर शहरातील नाभिक समाज आता आपल्या हक्काच्या मागणीसाठी आक्रमक झाला असून त्यांनी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने आज मंगळवार दिनांक १२ सप्टेंबर पासून आमरण उपोशनाचे हत्यास उपसले आहे.


नुकत्याच पार पडलेल्या संतश्रेष्ठ सेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या दरम्यान हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष शांताराम राऊत यांनी सांगितले.


या आमरण उपोषणात जिल्हा अध्यक्ष शांताराम राऊत यांच्यासह प्रदेश कार्य कारणी सदस्य विकास मदने,शिवाजी राव दळवी,कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश शिंदेसर, अजय कदम,अरुण वाघ आदी कार्यकर्ते उपोषणात बसणार असून, महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना विनंती करण्यात आली आहे की, हीच वेळ आहे सामाजिक ऐक्याची,समाजाच्या मागण्यांसाठी आता सर्वांनी एकजुटीने रस्त्यावर उतरावे,आम्ही अहमदनगर शहरातून सुरुवात केलेलीच आहे, इतर संघटनांनी समाज कार्यकर्त्यांनीही आता प्रत्तेक ठिकाणी स्थानिक प्रशासनास आपल्या हक्काच्या मागणीचे निवेदन देऊन या आरक्षणाच्या मुद्द्यास महाराष्ट्रभर निवेदनामार्फत जाहीर पाठिंबा द्यावा असे आवाहन समाजाला करण्यात आले आहे.


याच विनंती वजा अवाहणाची दखल राज्यभरातील नाभिक समाज घेत असून विविध संघटनांनी आपला थेट पाठींबा या आंदोलनाला जाहीर केला आहे.
सध्या तरी या उपोषणात अहमदनगर शहरातील महाराष्ट्र नाभिक महामंडळ,महाराष्ट्र अहमदनगर नाभिक समाज ट्रस्ट,तसेच अहमदनगर नाभिक सलून संघटना व सलून चालक मालक संघटना सहभागी झाल्या असून लवकरच जिल्ह्यातील विविध संघटना देखील सहभागी होणार असल्याचे अध्यक्ष राऊत यांनी यावेळी सांगितले.

Views: 223
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दर वाढले : दुष्काळामुळे उत्साहावर काहीसे विरजण………शेतकऱ्यांच्या बैलपोळ्यालाही महागाईचा चटका

दर वाढले : दुष्काळामुळे उत्साहावर काहीसे विरजण.........शेतकऱ्यांच्या बैलपोळ्यालाही महागाईचा चटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)