• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी येथे श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी

माणगंगा by माणगंगा
September 12, 2023
in महाराष्ट्र
0
त-हाडी येथे श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी

त-हाडी येथे श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी

त-हाडी –

संत सेना नाभिक मंडळ त-हाडी नाभिक समाजाच्या वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी राष्ट्रसंत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन त-हाडी येथील जय मल्हार सेना धुळे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल धनगर यांच्या शुभ हस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार पूजन केले व त-हाडीचे माजी उपसरपंच ओंकार पाटील यांच्या शुभ हस्ते जिवा सेना यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

यावेळी , त-हाडी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील किरण भलकार माजी उपसरपंच गणेश भामरे , अशोक सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,योगेश पाकळे पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे, पिक संरक्षण सहकारी सोसायटी माजी व्हा चेअरमन विशाल कंरके, , शशिकांत कदम,गावातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त-हाडी नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष धनराज खोंडे, उपाध्यक्ष राहुल सौदाणे, पंकज खोंडे, सुनिल खोंडे ओंकार खोंडे, नथा खोंडे, भगवान खोंडे,, रघुनाथ सोनगीर ,सागर खोंडे शांतीलाल खोंडे दिनेश खोंडे समस्त नाभिक समाज बांधव व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब चव्हाण यांनी केले व आभार चेतन सौदाणे यांनी केले

Views: 152
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शिक्षकांनी सामाजिक भान जपणारी पिढी निर्माण करावी : प्रा. डी. एन. संदानशिव.

शिक्षकांनी सामाजिक भान जपणारी पिढी निर्माण करावी : प्रा. डी. एन. संदानशिव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)