• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन

माणगंगा by माणगंगा
September 13, 2023
in महाराष्ट्र
0
त-हाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन

त-हाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन

त-हाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे संचालक पुंडलिक वंजी लांडगे व त-हाडी गावाचे पोलीस पाटील प्रताप सिंग गिरासे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

विविध मान्यवरांच्या मनोगतातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या वेळेस सूतगिरणीचे संचालक सुदाम नथ्थु भलकार, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल डांबरे, ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार, पीक संरक्षण सोसायटीचे माजी व्हा. अध्यक्ष विशाल करंके, बालु सोनवणे, भगवान जाधव, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य शशिकांत कदम शालिग्राम बोरसे, योगेश जाधव, अरुण सपकाळे, नारायण भलकार, महारू लांडगे, अशोक भामरे, भूषण सोनवणे , संजय सोनवणे, रवींद्र कंखर, संतोष कोंढावळकर, आत्माराम जाधव, प्रमोद पाकळेउपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्हार सेनेचे अध्यक्ष सुदाम न्हाळदे, उपाध्यक्ष सुरेश पाकळे, रावसाहेब भलकार, संतोष आढगाळे सर , ज्ञानेश्वर भलकार, शालेय समिती अध्यक्ष योगेश पाकळे,गणेश लांडगे, हिरामण न्हाळदे, प्रशांत भलकार, रघुनाथ भलकार, यांनी प्रयत्न केले

Views: 198
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
इंडिया आघाडीला बाबासाहेब आंबेडकरांचे नातू चालत नसतीलतर बाबासाहेबांचा फोटो आणी नीला झेंडा वापरू नका. डॉ. राजन माकणीकर

इंडिया आघाडीला बाबासाहेब आंबेडकरांचे नातू चालत नसतीलतर बाबासाहेबांचा फोटो आणी नीला झेंडा वापरू नका. डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)