• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

“वरूळ परिसर बनतोय..वांगे पिकाचा हब.”‘अंतुली येथील जवळपास शेतकऱ्यांच्या शेतात वांग्याची लागवड.'”वरुळ भटाणे नवे -जुने लोढरे नवे -जुने अंतुली येथेही लागवड वाढली.”

माणगंगा by माणगंगा
September 19, 2023
in महाराष्ट्र
0
“वरूळ परिसर बनतोय..वांगे पिकाचा हब.”‘अंतुली येथील जवळपास शेतकऱ्यांच्या शेतात वांग्याची लागवड.'”वरुळ भटाणे नवे -जुने लोढरे नवे -जुने अंतुली येथेही लागवड वाढली.”

“वरूळ परिसर बनतोय..वांगे पिकाचा हब.”
‘अंतुली येथील जवळपास शेतकऱ्यांच्या शेतात वांग्याची लागवड.’
“वरुळ भटाणे नवे -जुने लोढरे नवे -जुने अंतुली येथेही लागवड वाढली.”

त-हाडी :दि.१९
तालुक्यातील वरुळ परिसरातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक जरी कपाशी असले तरी कपाशी या पिकावर वाढता रोगाचा प्रादुर्भाव सोबतच उत्पादन खर्चाच्या मानाने मिळत नसलेले भाव यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी इतर पिकाकडे आपला मोर्चा वळवला असून कमी क्षेत्रात अधिकचा नफा मिळविणाऱ्या हिरवे वांगे या पिकाला जवळ केल्याचे सद्या दिसून येत आहे.या परिसरातील वरूळ, भटाणे, नवे -जुने लोढरे नवे -जुने अंतुली या गावातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ्याच्या उत्तरार्धात या पिकाची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेत आपल्या आर्थिक प्रगतीचा मार्ग सुकर केला आहे.

आजरोजी या भागातून जवळपास २ हजार ते ५ हजार क्विंटलचे हिरवे वांगे(भरिताचे) वेगवेगळ्या मार्केटमध्ये रोज ते पण जागेवरून खरेदी करून रवाना होत आहेत.यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी व्हाट्सअप्प ग्रुपच्या माध्यमातून बाजारभाव व इतर वेगवेगळ्या माहितीसाठी संवादाचे दालन उभे केले आहे.एकप्रकारे वांगे पिकाचा हब येथे तयार होत असून त्यातून शेतकरी प्रगती साधत आहेत.


मध्ये प्रदेश गुजरात राज्य,आणि खान्देशच्या सीमेवर मोडणाऱ्या शिरपुर तालुक्याच्या वरुळ परिसरातील या गावांना कॉटनबेल्टची किनार लाभली आहे.परंतु ते पीक सद्या परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांकडे आपला कल ओढविला आहे.गेल्या २/३ वर्षांपासून येथील काही शेतकऱ्यांनी वांगे पिकाला प्राधान्य दिले आहे.अंकुर सिड्सचे विनायक, निर्मल -१२२४ या वाणाची यासाठी निवड केली जात असून एका एकरात लाखो रुपयांचे उत्पादन यातून घेतले जात आहे.वांगे(हिरवे)या पिकाची लागवड १५ मे नंतर हे शेतकरी करत असून ठिबकसिंचनवर ४ बाय २ च्या ओळीवर याची लागवड करून योग्य वेळी फवारणी व खताची मात्रा देऊन एका एकरात लाखोंचे उत्पादन यातून घेतले जात आहे.

नवे -जुने लोढरे नवे -जुने अंतुली येथील जवळपास शेतकऱ्यांच्या शेतात भरिताचे हिरवे वांगे पेरलेले असून हे वांगे सुरत, बडोदा, पुणे , नाशिक, इंदोर , मुंबई तसेच महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यात विक्रीला जात आहेत.हा माल जास्त राहत असल्यामुळे दुरदूरचे व्यापारी जागेवरूनच वांग्याची खरेदी करतात.सद्या या पिकाला नगण्य असा केवळ ७ रु.प्रति किलोचा भाव मिळत असून काही वेळेस ४० रु प्रति किलोने हे वांगे विकल्या गेल्याचे शेतकरी सांगत आहेत.

” मी गेल्या तीन वर्षांपासून या पिकाकडे वळलो असून यावर्षी माझ्या १ एकर क्षेत्रात मी निर्मल १२२४ हे वांग्याचे वाण जून महिन्यात पेरले आहे.लागवडीनंतर एक ते दीड महिन्यात माल सुरू होत असल्याने आतापर्यंत मी दोन लाख रुपयांचे वांगे विकले असून त्यासाठी ७० हजार रुपये निव्वळ खर्च लागला आहे.मी माझ्या एका तोडणीतून १८० ते २३० पंनी(१५ किलोची बॅग)वांगे काढले होते.कधी कमी तर कधी भरपूर असे याचे प्रमाण राहत असून प्रति पंनी जास्तीत जास्त ३०० रुपये तर कमीतकमी १०० रुपये चे भाव मला मिळाले आहेत.हे पीक डिसेंबरमध्ये उपटून टाकल्यानंतर मी रब्बीचा मका पण यात घेतो.”
-किशोर सोमा
कोळी ,शेतकरी,
नवे -अंतुली ता शिरपूर जि धुळे

फोटो – शिरपूर तालुक्यातील नवे अंतुली येथील शेतकरी किशोर कोळी एका ठिकाणी गोळा करताना व वांगी पंनी भरतांना महिला

Views: 214
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
इर्मजन्सी अलर्ट सर्व्हसचा मॅसेज आल्यामुळे तुम्ही घाबरु नका – ॲड. चैतन्य भंडारी

इर्मजन्सी अलर्ट सर्व्हसचा मॅसेज आल्यामुळे तुम्ही घाबरु नका - ॲड. चैतन्य भंडारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)