• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दादासाहेब काळे विभागीय अध्यक्षपदी तर राष्ट्रीय संघटक पदी अरुण चव्हाण देशमुख……अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तेरावे अधिवेशन लातूर संपन्न !

माणगंगा by माणगंगा
September 19, 2023
in महाराष्ट्र
0
दादासाहेब काळे विभागीय अध्यक्षपदी तर राष्ट्रीय संघटक पदी अरुण चव्हाण देशमुख……अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तेरावे अधिवेशन लातूर संपन्न !

दादासाहेब काळे विभागीय अध्यक्षपदी तर राष्ट्रीय संघटक पदी अरुण चव्हाण देशमुख

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तेरावे अधिवेशन लातूर संपन्न !

फुलंब्री ( प्रतिनिधी ) दि २०
: महाराष्ट्र राज्यासह भारतातील एकूण २१ राज्यात सतत वीस वर्षापेक्षा जास्त काळापासून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी व स्वातंत्र सैनिकाच्या सन्मानासाठी कार्य करणाऱ्या आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी लढा देणाऱ्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या विभागीय अध्यक्षपदी दादासाहेब काळे तर अरुण चव्हाण देशमुख राष्ट्रीय संघटक या पदांवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा लातूर संपन्न झालेल्या १३ व्या अधिवेशनात सन्मानपत्र व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला .

भारत सरकार दिल्ली नोंदणीकृत अशी व भारतातील स्वातंत्र्य सैनिक मराठवाडा मुक्ती संग्रामातील सैनिक व त्यांचे पाल्य आणि कुटुंब यांच्या हिताचे रक्षण करत त्यांना सामाजिक मदतीसाठी झटणाऱ्या व अपंग निराधार व वृद्धांच्या हक्कांसाठी जवळपास वीस वर्षापासून लढणाऱ्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली २१ राज्यात कार्यरत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली .

यावेळी या १३ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे माननीय खासदार सुधाकरजी शुरंगारे (खासदार लातूर ? कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा . संजीव ( जनरल पोलीस ऑफ पोलिस कमिशनर सीआरपीएफ ) प्रमुख पाहुणे रवींद्र येळूनकर अध्यक्ष अखिल भारतीय स्वतंत्र सेनानी ( नवी दिल्ली ) कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या उपस्थितीत देशातील व राज्यातील अनेक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली व समितीचे ध्येय धोरण ठरविण्यात आले आणि अरुण चव्हाण देशमुख व दादासाहेब काळे त्यांचे वर्षभरातील कार्य बघून राष्ट्रीय कोर कमिटीने त्यांना अरुण चव्हाण देशमुख यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बढती देत राष्ट्रीय संघटक या पदावर नियुक्ती दिली तर पत्रकार दादासाहेब काळे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून बढती देत विभागीय अध्यक्ष ( छत्रपती संभाजी नगर , जालना , बीड जिल्हा ) या पदावर नियुक्ती केली छत्रपती संभाजीनगर जालना बीड या तीन जिल्ह्याच्या विभागासाठी विभागीय अध्यक्ष म्हणून पत्रकार दादासाहेब काळे यांची १७ सप्टेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली . राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप बाबा पाटील खंडापुरकर , प्रदेश अध्यक्ष पंडीतराव तिडके , राष्ट्रीय संघटक अरुण चव्हाण देशमुख, महिला प्रदेश अध्यक्षा राणी ताई स्वामी यांच्या हस्ते दादासाहेब काळे यांना यापूर्वीच्या कार्यासाठी गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले .

आसाम , ओडीसा , पंजाब , दिल्ली , बिहार राज्याच्या प्रमुखां सह राष्ट्रीय कार्यकारणीच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती देण्यात आली . अरुण चव्हाण देशमुख राष्ट्रीय संघटक , सो . अंजनाताई राजपूत जिल्हाध्यक्ष महिला आघाडी ( संभाजी नगर )गोकुळसिंग राजपुत ( विभागीय सरचिटणीस ) सुनिल वैद्य ( छत्रपती संभाजीनगर सचिव ) , अंकुशराव डहाके ( जिल्हा संपर्क प्रमुख बुलढाणा ) कृष्णा लहाने देशमुख (जाफराबाद तालुका अध्यक्ष ) , बालासाहेब देशमुख , ( भोकरदन तालुका अध्यक्ष ) कदम पाटील , (जाफराबाद तालुका उपअध्यक्ष ) सुनील उंबरकर ( भोकरदन तालुका उपाध्यक्ष ) संजय जटाळे तालुकाध्यक्ष ( जामनेर )यांच्या सह महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला पुरुष व सर्व आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते सुनिल वैद्य , इम्रान खान , कपिल जी जैस्वाल , सुधाकर जेठे , संपादक इस्माईल खान , अमोल कोलते , रमेश नेटके , साजिद पठाण , अजिंक्य काथार , सुरेश बोकील , पत्रकार आजम पठाण , राहुल सोनवणे , मधुकर खमाट , सादिक पठाण , लियाकत भाई , इनुस पठाण , सुरेश बोर्डे , दिलीप गवळी , इजियास पठाण , शिवाजी बनसोड , यांच्यासह छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अनेकांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून व प्रत्यक्ष भेटून दादासाहेब काळे व अरुण चव्हाण देशमुख यांचे अभिनंदन केले आहे .

Views: 162
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पूरक गणेशाची उत्साहात स्थापना.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पूरक गणेशाची उत्साहात स्थापना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)