• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीतील कृषी विभागाने जिवंत शेतकऱ्याला मयत घोषित केले…कृषी विभागाच्या अंदाधुंद कारभाराची चौकशी करण्याची गरज….

माणगंगा by माणगंगा
September 24, 2023
in सांगली
0
आटपाडीतील कृषी विभागाने जिवंत शेतकऱ्याला मयत घोषित केले…कृषी विभागाच्या अंदाधुंद कारभाराची चौकशी करण्याची गरज….

आटपाडीतील कृषी विभागाने जिवंत शेतकऱ्याला मयत घोषित केले…
कृषी विभागाच्या अंदाधुंद कारभाराची चौकशी करण्याची गरज….


आटपाडी प्रतिनिधी


आटपाडी तालुक्यातील कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध योजना पुरवल्या जातात. यामध्ये सध्या ऑनलाईन अर्ज भरणे त्यानंतर मंजुरी येणे, मंजुरी आल्यानंतर कृषी सहाय्यक त्या शेतकऱ्याला ज्या योजनेसाठी अर्ज केला आहे व. ती योजना पूर्ण करण्यासाठी सांगतात. जर ऑनलाईन कागदपत्रे भरत असताना काही अडचण आल्यास आपले सरकार महा डीबीटी वरून त्या शेतकऱ्याला कोणत्या योजनेसाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये काही अडचणी आहेत याबाबत माहिती मिळते.
असेच विभूतवाडीतील शेतकरी सत्यवान तातोबा चव्हाण यांनी फळबाग लागवड व ठिबक सिंचन यासाठी आपले सरकार महाडीबीटी मध्ये मधून ऑनलाईन अर्ज भरला होता. काही दिवस गेल्यानंतर सत्यवान चव्हाण यांनी चौकशी केली असता तुमचा प्रस्ताव अपात्र झाला आहे. असे कृषी विभागाने सांगितले.


प्रस्ताव कोणत्या कारणासाठी ना मंजूर झाला याची चौकशी आपले सरकार महाडीबीटी मध्ये चव्हाण यांनी केली व त्याची प्रिंट घेतली त्यामध्ये पहिल्या प्रस्तावामध्ये सदर कागदपत्रे अस्पष्ट दिसत आहेत. असा शेरा आला. तर दुसऱ्या अर्जामध्ये अर्जदार मयत झाले आहेत. असा शेरा आला आहे.


जिवंत शेतकऱ्याला कृषी विभागाने मयत घोषित केले. म्हणजेच नक्की कृषी विभागाच्या ऑनलाईन प्रोसेस मध्ये काय काय भानगडी चालतात हे काही समजेना. अनेक शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र होतात. तर अनेक शेतकऱ्यांना सहा महिने वर्ष कोणताही रिप्लाय मिळत नाही. आणि काही शेतकऱ्यांना असे चक्क मयत झाल्याचे ऑनलाईन फॉर्म वर दिसत आहे.


म्हणजे कृषी विभागाचा कारभाराची चौकशी करण्याची गरज आहे. अशा घटना अनेक वेळा घडतात अनेक वेळा अर्ज सादर केला तर तो गहाळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु कृषी विभागाच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या मुळे या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत व शेतकऱ्यांच्या योजनांचा लाभ होत नाही.


जरी ऑनलाइन फॉर्म भरला, तरी कृषी विभागातून त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही .किंवा त्या कार्यालयामध्ये अनेक वेळा संबंधित अधिकारी उपस्थित नसतात. स्वतःच्या कामासाठी जरी ते गैरहजर राहिले तरी शेतकऱ्यांनी फोन केला तरी मी साइटवर आहे. माझे काम सुरू आहे अशी उत्तरे दिली जातात.


याबाबत तालुका कृषी अधिकारी मारुती कौलगे यांची भेट घेऊन चर्चा केली असता ते म्हणले त्या शेतकार्याला पुन्हा अर्ज करा आम्ही त्यांचे प्रकरण मंजूर करतो.. पण अर्जावर शेतकरी मयत रिझन का आले हे विचारले असता.विषयाला फाटा दिला.


अशा बिनधास्त निष्क्रिय तालुका कृषी अधिकाऱ्यांची चौकशी होऊन संबंधित अधिकार्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शेतकरी सत्यवान चव्हाण यांनी केली आहे.


चौकट


कृषी विभागाचा कारभार म्हणजे जुन्या काळातील एक म्हण आहे. कुत्र दळतं आणि आंधळ पीठ खातं या म्हणीप्रमाणे कृषी विभागाची अवस्था झाली आहे. अधिकाऱ्यात अधिकाऱ्यांचा एकमेकांशी संवाद नाही. कोणता अधिकारी कुठे गेला आहे याची कार्यालयातील अधिकाऱ्याला कल्पना नसते. असा भोंगाळा कारभार सुरू आहे. या सर्व कारभाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होण्याची गरज आहे तर आणि तरच शेतकऱ्यांना योजनाचा लाभ मिळेल.


प्रतिक्रिया


याबाबत तालुका कृषी अधिकारी मारुती कौलगे यांची भेट घेऊन चर्चा केली असता ते म्हणले त्या शेतकार्याला पुन्हा अर्ज करायला सांगा. आम्ही त्यांचे प्रकरण मंजूर करतो.. पण अर्जावर शेतकरी मयत रिझन का आले हे विचारले असता त्या विषयाला फाटा दिला.
,………………
जिवंत शेतकऱ्याला कृषी विभागाने मयत घोषित केल्याने याची तालुक्यात खुमासदार चर्चा सुरू आहे.तालुका कृषी अधिकारी मारुती कौलगे यांच्या काम करण्याच्या पद्धतीची चौकशी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Views: 155
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
विभुतवाडीत आयुष्यमान भरत योजने पासून पात्र लाभार्थीं वंचित…यादीत मयतांचाच आकडा वाढला, खरे लाभार्थी वंचितआटपाडी प्रतिनिधी

विभुतवाडीत आयुष्यमान भरत योजने पासून पात्र लाभार्थीं वंचित…यादीत मयतांचाच आकडा वाढला, खरे लाभार्थी वंचितआटपाडी प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)