• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जि प शाळा फत्तेपूर (फॉ) येथे स्काऊट गाईड गणवेश वाटप

माणगंगा by माणगंगा
September 24, 2023
in महाराष्ट्र
0
जि प शाळा फत्तेपूर (फॉ) येथे स्काऊट गाईड गणवेश वाटप

जि प शाळा फत्तेपूर (फॉ) येथे स्काऊट गाईड गणवेश वाटप

त-हाडी वार्ताहर : –

जिल्हा परिषद शाळा फत्तेपुर फॉरेस्ट येथे समग्र शिक्षा अभियानाच्या निधीतून शालेय व्यवस्थापन समितीने निर्धारीत करून दिलेल्या रंगानुसार शालेय गणवेशाचे वाटप प्रथम टप्प्यात संपन्न झालेले आहे

दुसऱ्या टप्प्यात समग्र शिक्षा अभियानाच्या निधीतून शाळेतील १५२ विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईडचा शालेय गणवेश वाटप करण्यात आला . शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ‘मोफत गणवेश योजनेच्या ‘ निर्णयानुसार स्काऊट व गाईड च्या एका गणवेशाचे वाटप शालेय
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण व मुख्याध्यापक, प्रकाश भामरे यांच्या हस्ते व करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता . एकाच रंगातील मुलांनी परिधान केलेला ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत होता .

स्काऊट व गाईड या विषयास अनुसरून एक समान रंगाचा गणवेश, बूट व दोन पाय मोजे जोडी देण्यात आलेले आहे . ‘स्काऊट व गाईड शिक्षणाची’ संस्कार क्षमता विचारात घेऊन राज्यातील शाळांमध्ये स्काऊट व गाईड या विषयाचा समावेश करण्यात येणार आहे . सदर स्काऊट व गाईड विषयाच्या शिक्षणासाठी वेगळा गणवेश निर्धारित करून देण्यात आलेला आहे .

स्काऊट व गाईड या विषयाच्या आठवड्यातून दोन तासिका संपन्न होणार आहेत . त्यापैकी मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी स्काऊट व गाईडच्या विषयास अनुरूप आकाशी रंगाचा गणवेश परिधान करणे आवश्यक राहील व सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी शालेय व्यवस्थापन समितीने निर्धारीत करून दिलेला गणवेश परिधान करावा .
कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण तसेच मुख्याध्यापक प्रकाश भामरे स लुकेश गावित, कृष्णा अहिरे , दिलीप पाडवी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Views: 112
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शिक्षक बँकेची सभा उत्साहात, शांततेत संपन्न.आटपाडीच्या “अंडी टोळीवर” कारवाई होणार……….

शिक्षक बँकेची सभा उत्साहात, शांततेत संपन्न.आटपाडीच्या "अंडी टोळीवर" कारवाई होणार……….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)