निमगुळ येथे सत्कार समारंभ
शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ येथील रहिवासी दादासो मा.सयाजीराव बागल यांच्या बद्दल सांगण्याचे म्हटलं म्हणजे कमीच आहे खान्देशात त्यांनी स्वतची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांचे पूर्वज पासून समाजकार्यात ते अग्रेसर आहेत तर तोच वारसा आज सयाजीराव बागल यांचा मुलगा व मुलगी चालवत आहेत सयाजीराव बागल यांच्या मुलाचे नाव ऋषिणेश तर मुलगी चे नाव मृणालिनी आहे ऋषिणेश बागल यांचा पथारे येथील सरपंच डॉ.जयदिप जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पथारे येथील केवल न्हांजी, गब्बर भाऊ राजपुत, बंन्टी भाऊ राजपुत, पप्पू भाऊ राजपुत आदी तरूण उपस्थित होते..! 🙏🤝🙏







