• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वकीली व्यवसायात यशस्वितेसाठी कठोर परिश्रम गरजेचे !अॅड.शामकांत पाटील यांचं प्रतिपादन जिव्हाळा तर्फे अॅड.शामकांत पाटील यांचा सत्कार

माणगंगा by माणगंगा
August 6, 2021
in महाराष्ट्र
0
वकीली व्यवसायात यशस्वितेसाठी कठोर परिश्रम गरजेचे !अॅड.शामकांत पाटील यांचं प्रतिपादन जिव्हाळा तर्फे अॅड.शामकांत पाटील यांचा सत्कार

वकीली व्यवसायात यशस्वितेसाठी कठोर परिश्रम गरजेचे !
अॅड.शामकांत पाटील यांचं प्रतिपादन
जिव्हाळा तर्फे अॅड.शामकांत पाटील यांचा सत्कार


धुळे : वकीली व्यवसाय हा समाजातील एक आदर्श व्यवसाय आहे.सामान्य नागरीकांना वकीलांकडून खूप अपेक्षा असतात.तेव्हा पिडीत घटकाला व अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय मिळणेसाठी वकीलांनी घेतलेली मेहनत कामी येत असते. त्यामुळे वकीली व्यवसायात यशस्वितेसाठी कठोर परिश्रम गरजेचे असल्याचे प्रतिपादन धूळे जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष तथा माजी जिल्हा सरकारी वकील – अॅड.शामकांत रावजी पाटील यांनी केले.
जिव्हाळा अॅडव्होकेट अॅकेडमीत संपन्न झालेल्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.अॅड.शामकांत पाटील यांच्या वकीली व्यवसायाला चाळीस वर्षे पूर्ण झाली.त्यानित्ताने करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
अॅड.पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,
वकीली व्यवसायात समाजातील प्रत्येक घटकाशी संपर्क असायला.पक्षकार हित जोपासले गेले पाहिजे.न्यायालयीन संकेत व आदर राखला जाऊन वकीली व्यवसायातील नीती मूल्ये पाळली पाहिजेत असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिव्हाळा अॅडव्होकेट अॅकेडमीचे मुख्य संचालक अॅड.विनोद बोरसे यांनी अॅकेडमीचे वतीने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.अॅड.विनोद बोरसे यांनी लिहिलेले ” अॅड.निर्मलकूमार सूर्यवंशी : जीवन – कार्य ” या पूस्तकासह जिव्हाळा विशेषांक व गूलाबपूष्प देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला . यावेळी अॅड.भूषण भामरे,अॅड.योगेश चौधरी,अॅड.प्रदीप शिंदे,अॅड.श्रीकांत पाटील, अॅड.समीर सोनवणे,अॅड.रवि पाटील,अॅड.प्रविण चौधरी,अॅड.नितेश बोरसे,अॅड.रामेश्वर कछवे ,अॅड.विजय सूर्यवंशी ,अॅड.गोविंद गढरी आदी उपस्थित होते.

Views: 149
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मा.अइर शेख सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….

मा.अइर शेख सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.......

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)