• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यात यावर्षीचा गणेशोत्सव गुलाल व डीजेमुक्त करावा- सरपंच जयश्री धनगर

माणगंगा by माणगंगा
September 25, 2023
in महाराष्ट्र
0
शिरपूर तालुक्यात यावर्षीचा गणेशोत्सव गुलाल व डीजेमुक्त करावा- सरपंच जयश्री धनगर

शिरपूर तालुक्यात यावर्षीचा गणेशोत्सव गुलाल व डीजेमुक्त करावा- सरपंच जयश्री धनगर

त-हाडी- प्रतिनिधी

शिरपूर शहरात व त-हाडी परिसरात, गावात यावषीॅ दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने लाडक्या बाप्पाचे स्वागत आणि निरोप देताना गुलालाची उधळण केली जाते.याच गुलालात कचखडीचे बारीक कण व केमिकल असतात ते कान,डोळे,नाक, तोंडात गेल्यावर घातक ठरु शकतो, शिवाय याच गुलालामुळे दोन समाजात तेढही निर्माण होऊ शकतात हे सर्व टाळण्यासाठी शिरपूर तालुक्यातील, त-हाडी गावातील व वरूळ परिसरातील गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना गुलालाऐवजी फुले किंवा फुलांच्या पाकळ्या उधाळाव्यात असे आवाहन लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांनी केले आहे.

कोरोना नंतर यंदाच्या गणेश उत्सवार दुष्काळाचे सावट आले आसून यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असली तरी गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे आनंदात आणि जल्लोषात स्वागत केले.मात्र आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना शिरपूर, त-हाडी परिसरातील तालुक्यातील गणेश भक्तांनी गुलाला ऐवजी फुले उधळून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप द्यावा तसेच मिरवणुकीत डीजे ऐवजी पारंपरिक वाद्ये वाजवावेत विसर्जन मिरवणुकीत विघ्नसंतोषी लोकांन पासून सावध रहावे कसल्याही अफवांवर विश्वास न ठेवता मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी तालुक्यातील गणेश मंडळाने पोलिस प्रशासनाला सहकार्य करून यावर्षीचा गणेशोत्सव डीजेमुक्त आणि गुलालमुक्त करावा आशे आवाहन शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांनी केले आहे

Views: 162
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
भोरखेडा पटेल विद्यालयात वादविवाद स्पर्धा संपन्न

भोरखेडा पटेल विद्यालयात वादविवाद स्पर्धा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)