• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

स्वच्छता हि सेवा उपक्रमांमध्ये सर्व ग्रामीण भागातील नागरिकांनी सहभागी व्हावे; विशाल कंरके

माणगंगा by माणगंगा
October 1, 2023
in महाराष्ट्र
0
स्वच्छता हि सेवा उपक्रमांमध्ये सर्व ग्रामीण भागातील नागरिकांनी सहभागी व्हावे; विशाल कंरके

स्वच्छता हि सेवा उपक्रमांमध्ये सर्व ग्रामीण भागातील नागरिकांनी सहभागी व्हावे; विशाल कंरके

त-हाडी प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील व त-हाडी परिसरात २ ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता ही सेवा २०२३ हा उपक्रम (एक तारीख-एक तास) १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम एक तास संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येणार आहे.

राज्यासह जिल्ह्यातील या उपक्रमांतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येक वॉर्ड व ग्रामपंचायतीमध्ये १ तास श्रमदानाद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे. सर्व देशवासीयांनी सहभागी व्हावे असे आव्हान यावेळी त-हाडी येथील पिकं संरक्षण सहकारी सोसायटी माजी व्हा चेअरमन विशाल कंरके यांनी केले आहे.स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत शिरपूर तालुक्यात विविध ठिकाणी स्वच्छता उपक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राबविले जाणार आहे.

तरी देश वाशियांनी हा उपक्रम राबविण्याकरीता जिल्हा आणि पंचायत पातळीवर वॉर्ड व ग्रामपंचायती अंतर्गत जास्त कचरा असलेले क्षेत्र, बसस्थानके, राष्ट्रीय व राज्य जलस्रोत, नदीघाट, झोपडपट्ट्या, पुलाखालच्या जागा, गल्ल्या, धार्मिक स्थळे, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचे परिसर, पर्यटन स्थळे, रहिवाशी क्षेत्र, आरोग्य संस्थाच्या आसपासचा परिसर, अंगणवाडी परिसर, शाळा व महाविद्यालय परिसर अशा ठिकाणाची हा उपक्रम राबविण्यासाठी निवड करण्याचे आवाहन. माजी व्हा चेअरमन विशाल कंरके यांनी केले आहे.

स्वच्छता उपक्रमांतर्गत गोळा
केलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याकरीता लावावी. या उपक्रमांतर्गत
संपूर्ण शासकीय यंत्रणा, कलाकार,लेखक, साहित्यकार शिक्षक पत्रकार यांनी मोठ्या संख्ये या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे. असे माजी व्हा चेअरमन विशाल कंरके यांनी केले आहे.

Views: 135
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
डोंगरगाव येथे ” स्वच्छता ही सेवा ” श्रमदान अभियान अंतर्गत मोहीम यशस्वी स्वच्छता साहित्याचे वाटप

डोंगरगाव येथे " स्वच्छता ही सेवा " श्रमदान अभियान अंतर्गत मोहीम यशस्वी स्वच्छता साहित्याचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)