• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तालुक्यातील महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करावी

माणगंगा by माणगंगा
October 14, 2023
in सांगली
0
आटपाडी तालुक्यातील महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करावी

महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करावी

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तील महिलांच्या अज्ञान पणाचा फायदा घेत रावसाहेब दुफडे यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. घरबसल्या बटण तयार करण्याची मशिन देतो म्हणून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.

गरीब महिलांची फसवणूक करणाऱ्या वर तात्काळ कारवाई करावी यासाठी युवक क्रांती दल संघटनेचे झुंजार , धडाडीचे , दणकेबाज , सामाजिक कार्यकर्ते व राज्य सहकार्यवाह राजकुमार डोंबे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की सोलापुर , सांगली व सातारा जिल्ह्यातील १००० ते १५०० महिलांना बटणे तयार करण्याची मशिनची खरी किंमत १ हजार १३० रुपये असताना महिलांना घर बसल्या उद्योग आणि महिन्याला सहा हजार बटणे तयार केल्यावर सहा हजार रुपये पगार पडेल असे खोटे सांगुन प्रत्येक महिलेकडून सभासद फॉर्म भरुन घेऊन मशिनसाठी प्रत्येकी ७ हजार ५०० रुपये प्रमाणे रोख भरून घेतले होते.

सुरुवातीला तीन महिने बटण बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल देऊन पंधरा दिवसाला तीन हजार बटणे बनवून घेतले व ३ हजार रुपये प्रमाणे पगार दिला होता. परंतु तीन महिन्यानंतर पुढील महिन्याच्या पाच तारखेला पगार करतो असे सांगुन रावसाहेब दुफडे यांनी सर्व महिलांच्या फोनवर माझा अपघात झाला आहे आणि मी चिपळूणला दवाखान्यात आयसीयू मध्ये ॲडमिड आहे. असा मेसेज केला होता. रावसाहेब दुफडे यांनी महिलांची आर्थिक फसवणुक करुन पोबारा केला आहे. .

अशा तक्रारींचे निवेदन सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक व आटपाडी पोलीस स्टेशनचे शरद मेमाने , सांगोला पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलकर्णी , मोहोळ पोलिस स्टेशनचे एपीआय रविराज कांबळे यांना युवक क्रांती दल संघटनेचे झुंजार , धडाडीचे , दणकेबाज , सामाजिक कार्यकर्ते राज्य सहकार्यवाह राजकुमार डोंबे यांनी दिले आहे .

     पोलिसांनी या गरीब महिलांना गंडा घालुन आर्थिक फसवणुक करणाऱ्या  रावसाहेब टुटे यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करुन त्वरित गुन्हा दाखल करुन महिलांना तात्काळ न्याय मिळावा अशा मागणीचे संघटनेतर्फे निवेदन दिले आहे .

या निवेदनात असे नमूद केले आहे की महिलांची फसवणूक करणाऱ्या वर तात्काळ तपास करुन कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे गोरगरीब महिलांना एकत्र करुन सत्याग्रह पद्धतीने आंदोलन केले जाईल असा इशारा राजकुमार डोंबे यांनी दिला आहे.

  त्याचबरोबर सर्व गटप्रमुख महिलांनी एकत्र येऊन राजकुमार डोंबे यांच्या उपस्थितीत आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे  महेंद्र दोरकर तसेच ॲडशनल एसपी यांना समक्ष भेटून निवेदन दिले आहे . या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन गुन्हा दाखल करु असे आश्वासन एस.पी कार्यालय तसेच डीवायएसपी विटा पदमाताई कदम यांनी दिले आहे . 

    कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात प्रत्यक्ष कागदपत्रे पाहिल्याशिवाय व खात्री केल्याशिवाय अशा फसव्या उद्योगात महिलांनी पडू नये आणि स्व:ताची आर्थिक हानि करुन घेवु नये असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री राजकुमार डोंबे यांनी केले आहे,

Views: 173
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागे न लागता बौद्ध धम्माची दिक्षा घ्यावी. डॉ. राजन माकनिकर

मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागे न लागता बौद्ध धम्माची दिक्षा घ्यावी. डॉ. राजन माकनिकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)