डॉ वनमाला पवार यांना उत्कृष्ट प्रशासकिय अधिकारी म्हणून पुरस्कार
त-हाडी-शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील रहिवासी
डॉ वनमाला पवार अधिव्याख्याता डायट नंदुरबार यांचे शैकणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्लेखनीय कार्याबाबत त्यांना रोटरी क्लब ऑफ नंदनगरी च्या वतीने देण्यात येणारा रोटरी उत्कृष्ट प्रशासकिय अधिकारी पुरस्कार व रोटरी डिस्ट्रिक्ट 3060 तर् तर्फे देण्यात येणार नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्कार . आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ विजयकुमार गावीत ह्याच्या हस्ते ट्रॉफी व सन्मान पत्र देवून सत्कार करण्यात आला
कार्यक्रम प्रसंगी जि . प . अध्यक्षा डॉ . सुप्रिया गावीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार रोटरी क्लबचे चे चेअरमन चिंतामणी एज्युकेशन संस्थेचे सचिव युवराज पाटिल नंदुरबार लोकमत चे संपादक रमाकांत पाटील रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर नागसेन पेंढारकर उपस्थित होते .
डॉ वनमाला पवार यांनी पुरस्कार मिळाला बदल त-हाडी येथे सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे सुनिल धनगर, माजी सरपंच सुदाम भलकार माजी उपसरपंच ओंकार पाटील, अशोक सोनवणे तापी परीसर विद्या प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष सुभाष भामरे, मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष रावसाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले







