• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडकसबे येथे शेतीशाळा संपन्न

माणगंगा by माणगंगा
October 26, 2023
in महाराष्ट्र
0
त-हाडकसबे येथे शेतीशाळा संपन्न

त-हाडकसबे येथे शेतीशाळा संपन्न

वरूळ -प्रतिनीधी

कापुस मूल्यसाखळी योजने अतंर्गत संकल्पनेवर कापुस शेतकरी शेती शाळा शिरपूर तालुक्यात त-हाडकसबे गावात घेण्यात आली. कृषी विभागाच्यावतीने शेती शाळेची अंमलबजावणी करण्यात आली,

त-हाडकसबे येथे तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत साठे यांचे मार्गदर्शना खाली शेतीशाळा आयोजित आला.
शेतीशाळा प्रसंगी शेतीशाळा चे महत्व

विषय करून कापुस पिकावरील बोंडअळी नियत्रंणासाठी उपाययोजना,एक गाव एक वाण यांचा प्रमुख उद्देश,उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपाययोजना,तसेच कृषी विभागाच्या योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले शेतकऱ्यांना शेतीशाळा चे वर्गातून विविध कापुस लागवडीचे तंत्र,खत व्यवस्थापन कापुस पिक व्यवस्थापन , कापुस पीक परिसंस्था , शत्रु कीड व मित्र किडी ची ओळख ,बोंडअळीची ओळख व व्यवस्थापन, कापुस पीक संरक्षण बाबत उजळणी कृषि सहायक महेंद्र पाटील यांनी केली. प्रधानमंत्री सूक्ष्मअन्न प्रक्रिया उद्योग कृषी सहायक ललित पाटील यांनी माहिती दिली शेतीदिंन यशस्वीतेसाठी प्रभावी आयोजन केले. अनिल जगन्नाथ पाटील यांच्या शेतावर शेतीशाळेच्या कार्यक्रमास कृषी मित्र छोटु पाटील यांनी सहकार्य केले, यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थीत राहून कार्यक्रम शेतीशाळा झाला .

Views: 120
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आर .सी. पटेल माध्यमिक विद्यालय भामपुर येथे भव्य सायकल वाटप कार्यक्रम संपन्न .

आर .सी. पटेल माध्यमिक विद्यालय भामपुर येथे भव्य सायकल वाटप कार्यक्रम संपन्न .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)