• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डॉ.शंकर अंदानी यांची स्वदेशी सनातन संघाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश महामंत्रीपदी निवड

माणगंगा by माणगंगा
October 28, 2023
in महाराष्ट्र
0
डॉ.शंकर अंदानी यांची स्वदेशी सनातन संघाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश महामंत्रीपदी निवड

डॉ.शंकर अंदानी यांची स्वदेशी सनातन संघाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश महामंत्रीपदी निवड

अहमदनगर येथील प्रख्यात सी.ए. व सामाजिक कामात सतत अग्रेसर असणारे डॉ.शंकर अंदानी यांची
स्वदेशी सनातन संघाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश महामंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. स्वदेशी सनातन संस्थेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.देवेंद्र यादव,राष्ट्रीय अध्यक्ष महिपाल सिंह खैनवार यांनी डॉ.अंदानी यांची ही निवड जाहीर केली. हिंदू धर्म जनजागृती, भारताला आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्यासाठी ,सनातन धर्म आणि राष्ट्रधर्माची सेवा करुन भारताला विश्वात अग्रेसर ठेवण्यासाठी आपले योगदान मिळावे असे स्वदेशी सनातन संघाने अपेक्षा व्यक्त केली आहे. डॉ.अंदानी यांना नुकताच ऑनर ऑफ अशोक अवॉर्ड हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या अगोदरही त्यांच्या सेवाभावी कामाची दखल घेत राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार, मान सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Views: 143
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
युवा नेते नवनाथ रणदिवे यांच्या मागणीला यश.. प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशी करण्याचे आदेश

युवा नेते नवनाथ रणदिवे यांच्या मागणीला यश.. प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशी करण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)