• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कै.तानाजीराव पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त, लोकभिमुख ग्रामपंचायतसाठी जय हनुमान ग्राम विकास परिवर्तन पॅनलला विजयी करा.. सुरज पाटील

माणगंगा by माणगंगा
October 29, 2023
in सांगली
0
कै.तानाजीराव पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त, लोकभिमुख ग्रामपंचायतसाठी जय हनुमान ग्राम विकास परिवर्तन पॅनलला विजयी करा.. सुरज पाटील

कै.तानाजीराव पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त, लोकभिमुख ग्रामपंचायतसाठी जय हनुमान ग्राम विकास परिवर्तन पॅनलला विजयी करा.. सुरज पाटील

आटपाडी प्रतिनिधी

विभूतवाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कै. तानाजीराव पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त, लोकभिमुख ग्रामपंचायत चा कारभार चालवण्यासाठी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलला विजयी करावे असे आव्हान सरपंच पदाचे उमेदवार सुरज पाटील यांनी केले आहे.
गावामध्ये अनेक विकास कामे झालेली दिसत आहेत. परंतु त्या विकास कामाचा दर्जा खालवलेला आहे. सर्व निष्कृष्ट दर्जाची कामे झालेली आहेत. हे गावाच्याही निदर्शनास असून पुढील काळामध्ये चांगली व स्वच्छ कामे करण्यासाठी मला व माझ्या पॅनलला मतदार बंधू-भगिनीने निवडून द्यावे असे मी जाहीर आव्हान करीत आहे.

मी स्वतः सुरज तानाजी पाटील सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून उभा आहे .माझे सफरचंद चिन्ह आहे .तसेच वार्ड क्रमांक एक मधून मच्छिंद्र नामदेव तरसे टेबल या चिन्हावरती उभा आहेत. तर सर्वसाधारण स्त्री मधून स्नेहल जालिंदर पावणे कपाट या चिन्हावरती उभ्या आहेत तसेच रंजना तुकाराम मोटे या नारळाचे नाव वर आहेत.

वार्ड क्रमांक दोन मधून विलास रामचंद्र मोटे चिन्ह कपाट खाशाबा पांडुरंग खताळ चिन्ह नारळ , सीमा राहुल सकट टेबल चिन्हावरती निवडणूक लढवीत आहेत .

वार्ड क्रमांक तीन मध्ये अधिकराव थोरात.. कपाट या चिन्हावर निवडणूक लढवत असून रंजना कृष्णा खर्जे या नारळ तर वंदना शिवाजी पाटील या टेबल या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत.

वरील सर्व उमेदवारांना आपण मतदान देऊन काम करण्याची संधी द्यावी अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करीत आहे असे आव्हान सरपंच पदाचे उमेदवार सुरज पाटील यांनी केले आहे

मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुरज पाटील यांचे वडील कै. तानाजीराव पाटील हे सरपंच पदासाठी अगदी नव्हते उमेदवार म्हणून उभा राहिले होते परंतु त्यांचा त्यामध्ये पराभव झाला होता .त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व गावच्या विकासासाठी तर गावात झालेल्या निष्कृष्ट कामाचा दर्जा सुधारण्यासाठी मला मतदात बंधू भगिनींनी निवडून द्यावे असे आवाहन सरपंच पदाचे उमेदवार सुरज पाटील यांनी केले आहे.

Views: 126
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
43 खोल्यांचे असेसमेंट अजून बाकी. 14 खोल्या अनाधिकृत, न्यायदेवता स्टे कशी देणार?

43 खोल्यांचे असेसमेंट अजून बाकी. 14 खोल्या अनाधिकृत, न्यायदेवता स्टे कशी देणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)