• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडीचा उपक्रममराठा पाटील समाजातील इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

माणगंगा by माणगंगा
November 7, 2023
in महाराष्ट्र
0
मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडीचा उपक्रममराठा पाटील समाजातील इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडीचा उपक्रम
मराठा पाटील समाजातील इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवणात यशस्वी व्हायचे असेल तर स्वताशी प्रामाणिक रहा व जिद्द ठेवा
छाया पाटील पोलिस उपनिरीक्षक शिरपूर
तऱ्हाडी:-मराठा पाटील बहुउद्देशीय संस्थे तर्फे तऱ्हाडी येथील मराठा पाटील समाजातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व तऱ्हाडी येथील प्रथमच एम.एस.साठी प्रवेश मिळालेला डॉ .कुणाल सुभाष पाटील यांच्या सह सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले हे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र कै.बालु सुकलाल करंके यांच्या स्मरणार्थ व विशाल बालू करंके यांच्या कडून देण्यात आले

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिरपूर चे पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून हेड कॉन्स्टेबल अनिता पावरा. तापी परीसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे मल्हार सेना उपाध्यक्ष सुनील धनगर .कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर माजी संचालक ओंकार दशरथ पाटील. पोलीस पाटील प्रतापसिंग गिरासे . विशाल करंके. अभियंता संजय करंके पुणे.माजी उपसरपंच गणेश भामरे व अशोक सोनवणे. ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य विजय सोनवणे. रतीलाल शिंदे. दगा सोनवणे. शिवराम पाटील.कैलास करंके मुख्याध्यापक एन. एच.कश्यप. प्राचार्य नितीन पाटील . उपस्थित होते

विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जिद्द ठेवा व स्वतावर विश्वास ठेवला पाहिजे यशस्वी होण्यासाठी माझी परीस्थिती नाही ही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक छाया पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब चव्हाण यांनी केले हा कार्यक्रम मराठा पाटील बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण उपाध्यक्ष सुभाष भामरे.सचीव जयश्री चव्हाण .संचालक.शांताराम करंके. अशोक वानखेडे. सुरेश भामरे. महेंद्र खोंडे.प्रा.दिलवरसिंग गिरासे आयोजित केला होता आभार प्रदर्शन अशोक सोनवणे यांनी केले

Views: 142
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यातील विकास कामासाठी 54 लाखाचा निधी ….आम्.पडळकर

आटपाडी तालुक्यातील विकास कामासाठी 54 लाखाचा निधी ....आम्.पडळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)