• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीत उद्या कृषी पदविधर व लोकसेवा आयोग परिक्षा मार्गदर्शन मेळावा..

माणगंगा by माणगंगा
November 13, 2023
in सांगली
0
आटपाडीत उद्या कृषी पदविधर व लोकसेवा आयोग परिक्षा मार्गदर्शन मेळावा..

आटपाडीत उद्या कृषी पदविधर व लोकसेवा आयोग परिक्षा मार्गदर्शन मेळावा..

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी ता .आटपाडी येथे केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व कृषी उद्योजकता या विषयावर मोफत मार्गदर्शन तसेच कृषी पदवीधरांचा मेळावा शेती परिवार कल्याण संस्था, एस.टी.स्टैंड जवळ, मंगळवार दिनांक 14/11/2023 रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हयातील व पंचक्रोशीतील कृषी, कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्यकिय व इतर पदवीधरांनी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आटपाडी तालुका कृषी पदवीधर संघटनेचे संयोजक कृषी पदवीधर अॅड. धनंजय लक्ष्मणराव पाटील, प्रसादराव देशपांडे, विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असणारे नामवंत अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी पंचक्रोशीतील स्पर्धा परिक्षा देणाऱ्या सर्वांनी सकाळी ११ वाजता आटपाडी एस. टी. स्टँड जवळील शेती परिवार कल्याण संस्था (सांगली रोड, रमेश पेंटर समोर) येथे उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Views: 192
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पत्रकार,लेखक अण्णासाहेब मेटकरी यांचा वैभवदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान….

पत्रकार,लेखक अण्णासाहेब मेटकरी यांचा वैभवदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)