• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

साहेब आमच्या तालुक्याला २५ % आग्रीम पिक विमा कधी मिळणार…?

माणगंगा by माणगंगा
November 29, 2023
in महाराष्ट्र
0
शेतकरी दादा,१ रुपयामध्ये रब्बीचा पिक विमा काढला का…?

हजारो शेतकरी कपाशीच्या २५% अग्रीम पिक विम्या पासुन वंचीत……..………

साहेब आमच्या तालुक्याला २५ % आग्रीम पिक विमा कधी मिळणार…?

हजारो शेतकरी कपाशीच्या २५% अग्रीम पिक विम्या पासुन वंचीत……..………

वरूळ
शिरपूर तालुक्यातील हजारो शेतकरी खरीप हंगामातील कपाशी
च्या २५% अग्रीम पिक विम्या पासुनच वंचीत असुन राज्याचे कृृृषीमंत्री असलेले धनंजय मुंडे साहेब आम्हाला कपाशीचा २५% अग्रीम पिक विमा कधी मिळणार असा सवला शेतकरी वर्गातुन उपस्थित केला जात आहे.

मागील वर्षी कांदा कमी भाव मिळाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कापूस पिक पेऱ्यात वाढ केली कारण कांदा पेक्षा कापूस अधिक भाव मिळेल या अपेक्षेमुळे शेतकऱ्यांनी कापूसची पिकाची निवड करून शेतात कापूस लागवड.केले कापूस पिक हे फुलोऱ्यात असताना पावसाने दंडी मारल्याने कापूस पिक पुर्णपणे वाया गेले. गत आठ ते दहा वर्षापासुन निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्यामुळे हाता तोंडाशी आलेले पिके वाया जात असल्यामुळे शेतकरी वर्ग कर्जबाजारी होत आहे. यामुळे तो शेवटचा पर्याय म्हणुन नापिकीला कंटाळुन आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे.

हे कुठे तरी थांबले पाहिजे याचबरोबर शेतकऱ्याच्या पिकाला सर्वक्षण मिळाले पाहीजे हे उद्दिष्ट डोळ्या समोर ठेऊन केंद्र सरकारने शेतकरी बांधवा करता प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली व या वर्षा पासुन तर एक रूपयात शेतकऱ्याना आपल्या पिकाचा पिक विमा भरण्यात यावा या करता केंद्र सरकारने अधिकचा हात पुढे केला आहे. एक रूपयात पिक विमा व निसर्गाच्या लहरी पणा मुळे शिरपूर तालुक्यातील हजारो पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकाचा विमा काढला व कमी पाऊस पडल्यामुळे कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे कापूस पिकाला २५% अग्रीम पिक विमा मंजुर करण्यात आला व शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील असे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांनी सांगितले मात्र आज घडीला तालुक्यातील परिसरातील हजारो शेतकरी कपाशीच्या २५% अग्रीम पिक विम्या पासुन वंचीत असुन कृषी मंत्री असलेले कृषिमंत्री ना धनजंय मुंडे २५% अग्रीम पिक विमा आम्हाला कधी मिळणार असा सवाल शेतकरी बांधवातुन उपस्थित केला जात आहे.

आमदारानी पाठपुरावा करा


शिरपूर विधानसभेचे आमदार काशिराम पावरा यांनी तालुक्यातील मंडळातील २५% अग्रीम पिक विम्या पासुन वंचीत असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा कसा मिळुन देता येईल या करता पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी वर्गातुन होताना पाहण्यास मिळत आहे.

Views: 264
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
ब्रेकिंग न्युज…..झरेत उद्यापासून मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण

ब्रेकिंग न्युज.....झरेत उद्यापासून मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)