• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बेमोसमी लगातार दोन दिवसाच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान.!’कापूस पीक काळवंडले,तुरीची फुलगळ.

माणगंगा by माणगंगा
December 2, 2023
in महाराष्ट्र
0

बेमोसमी लगातार दोन दिवसाच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान.!
‘कापूस पीक काळवंडले,तुरीची फुलगळ.

वरुळ :- शिरपूर तालुक्यामध्ये खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकावर शेवटीशेवटी परतीच्या पावसाने पाठ फिरवील्याने सर्वच पिकाचे उत्पन्न घटले आहे.थोड्याफार प्रमाणात ठिबक सिंचनवर आलेले कपाशीचे पीक हे आता वेचणीत असतांना बेमोसमी दि.२६ व २७ रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे या कपाशीच्या बोंडांची दाणादाण होऊन त्याच्या वाती झाल्या आहे.परिणामी कापूस पीक काळवंटला असून बाजार भावातही कापूस पीक मार खाणार आहे.सोबतच तूर पीक फुलोऱ्यात असतांना फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे.त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.


शिरपूर तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी अधिक राहिल्यामुळे खरिपातील पिके खराब होऊन त्याची वाढही खुंटलेली होती.त्याचा सर्वाधिक फटका कोरडवाहू कपाशीला बसला असून या कपाशीची वाढ घटल्यामुळे कमी उंचीतच कपाशीची बोंडे फुटायला सुरुवात झाली. त्यामुळे उत्पन्नात सुमारे ५० टक्के घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र रविवारी व सोमवारी रात्री पडलेल्या पावसामुळे खरिपात लागवड केलेल्या कपाशीच्या बोंडांची दाणादान झाली आहे. परिणामी कापूस पीक काळवंडून गेले आहे. त्यामुळे अगोदर निसर्गाने मारले अन् आता बेमोसमी पावसाने मारल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.कपाशी पिकावर झालेल्या खर्चही आता निघणे अवघड झाले असून पुन्हा कर्जाच्या खाईत शेतकरी ओढला जाऊ लागला आहे. त्यामुळे शासनाने शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी साठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यातून होऊ लागली आहे.
…..

  • …पुन्हा कर्जाचा डोंगर वाढणार •
    मागील गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी एकापाठोपाठ एक संकट सुरू आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ आणि आता बेमोसमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर पुन्हा वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरिपात लागवड केलेल्या पिकाचा खर्चही निघणे अवघड झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
    …
  • अन् शेतकऱ्यांच्या उन्नतीची चाके थांबली •
    शेतकऱ्यांना वर्षभर शेतात राबवून पिकवलेल्या पिकावरच आर्थिक उन्नती साधता येते. त्याचबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय अनेक शेतकरी करतात. परंतु सतत निसर्गाची अवकृपा राहत असल्यामुळे चारा टंचाईसह खरीपातील पिकेही वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या उन्नतीची चाके जागेवरच थांबली असल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे.
Views: 259
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अपंग दिनानिमित्त बचेरी सरपंच सौ राणी गोरड यांनी अपंगाला कारकून पदी निवड करून केला सन्मान…..

अपंग दिनानिमित्त बचेरी सरपंच सौ राणी गोरड यांनी अपंगाला कारकून पदी निवड करून केला सन्मान…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)