• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कार्यकारी अभियंता इंजी.सचिन पवार, यांना उत्कृष्ठ अभियंता पुरस्कार जाहीर…

माणगंगा by माणगंगा
December 8, 2023
in सांगली
0
कार्यकारी अभियंता इंजी.सचिन पवार, यांना उत्कृष्ठ अभियंता पुरस्कार जाहीर…

कार्यकारी अभियंता इंजी.सचिन पवार, यांना उत्कृष्ठ अभियंता पुरस्कार जाहीर…

आटपाडी प्रतिनिधी

जलसंपदा विभागातील अभियांत्रिकी सेवेतील उत्कृष्ठ अभियंत्यांना सन 2020 या वर्षाकरिता वैयक्तिक व सांघिक पुरस्कार कार्यकारी अभियंता इंजिनीयर सचिन पवार यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर होतात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव विविध क्षेत्रातून होत आहे.

शासनाने दि. 05/12/2023 रोजी पुरस्कार जाहीर केले असून कार्यकारी अभियंता गटामध्ये इंजि. सचिन कुंडलिक पवार यांची वैयक्तिक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तसेच सन 2019 चा सांघिक पुरस्कार सांगली पाटबंधारे मंडळास जाहीर झाला असून त्यामध्येही त्यांचा समावेश आहे.

कार्यकारी अभियंता इंजिनीयर सचिन पवार हे सध्या म्हैसाळ पंपगृह विभाग क्र.2, सांगली या विभागात कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी स्थपत्य अभियांत्रिकी पदवी संपादन करून भारतीय तंत्रज्ञान संस्था(आयटीआय) दिल्ली येथे पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षेत यश मिळवून जलसंपदा खात्यात आपल्या कारकिर्दीस सहाय्यक अभियंता श्रेणी-2 या पदावर सुरूवात केली होती.


त्यानंतर पदोन्नत होऊन कार्यकारी अभियंता या पदावर 12 वर्षांपासून ते कार्यरत असून ताकारी, म्हैसाळ व टेंभू या तीनही उपसा सिंचन योजना व ल.पा.तालांवाची कामे यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


टेंभू प्रकल्पांतर्गत सांगोला कालवा किमी 19 ते 50 हा टप्पा सन 2018-19 मध्ये पूर्ण करून शासन धोरणानुसार बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे लाभक्षेत्र विकसित करण्याचे काम व विसापूर, पुणदी उपसा योजनांवरील लाभक्षेत्रामध्ये बंदिस्त नलिका वितरण प्रणाली राबवून 11000 हे. वरील लाभक्षेत्र विकसन, अभियांत्रिकी संकल्पचित्रे तयार करणे, टेंभू प्रकल्पांतर्गतची 80% भूसंपादन प्रकरणे मार्गी लावणे,आटपाडी तालुक्यातील महाडिकवाडी ल.पा.प्रकल्पातील 10 वर्षापासून प्रलंबित कामे मार्गी लावून प्रकल्प पूर्ण करणे, अंकलगी व भिवर्गी ल.पा.तलाव बुडित क्षेत्रातील 60 न्यायालयीन प्रकरणे लोक न्यायालयात मार्गी लावणे अशी उल्लेखनीय कामे त्यांनी केली आहेत.
उपसा सिंचन योजना, कालवे व बंदिस्त नलिका वितरण व्यवस्था व भूसंपादन यामध्ये त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामे केली आहेत.

याशिवाय मैदानी खेळांमध्ये त्यांना विशेष रुची असून खात्यांतर्गत व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट इ. खेळांसाठी समन्वयक म्हणून काम केले असून वैयक्तिक कामगिरीमध्ये सन 2022 मध्ये गोवा येथे आयोजित ट्रेथलॉनमध्ये आयर्न मॅन (लोहपुरूष) हा किताब मिळवला आहे. व अनेक मॅरेथॉनमध्ये स्वत:सह अनेकांना भाग घेणेस प्रोत्साहित केले आहे. सामाजिक क्षेत्रामध्येही त्यांनी भरीव योगदान दिले आहे.

वरील पुरस्काराचे श्रेय त्यांचे सहकर्मी, वरिष्ठ अधिकारी तसेच समाजातील विविध स्तरातील लोक, लोक प्रतिनिधी तसेच लाभधारक शेतकरी यांचे असल्याचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद करून आभार मानले. त्यांना पुरस्कार मिळाल्यावर योग्य अभियंत्याचा उचित सन्मान झाल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

Views: 162
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
गिरणी कामगारांच्या घरांचा होतोय काळाबाजार

गिरणी कामगारांच्या घरांचा होतोय काळाबाजार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)