• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीचे तहसिलदार सागर ढवळे यांची हॅट्रिक ….सलग तीन दिवसात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनावर दमदार कारवाई

माणगंगा by माणगंगा
December 8, 2023
in सांगली
0
आटपाडीचे तहसिलदार सागर ढवळे यांची हॅट्रिक ….सलग तीन दिवसात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनावर दमदार कारवाई

आटपाडीचे तहसिलदार सागर ढवळे यांची हॅट्रिक ….सलग तीन दिवसात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनावर दमदार कारवाई

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांच्या आदेशानुसार सलग तीन दिवस रात्री गस्त घालत वाळू तस्करी करणाऱ्या सलग तीन दिवसात तीन वाहनावर धडक कारवाई केल्याने वाळू तस्करी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की 5 डिसेंबर रोजी रात्री 2 वाजता .कौठुळी येथुन “ट्रॅक्टर”.ताब्यात घेतला.6 डिसेंबर रोजी बोबेवाडी येथून दुपारी 407 टेम्पो” तर राजेवाडी येथे 7 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता “पिकप ताब्यात घेतले. असे सलग तीन दिवसात अवैध्यरीत्या वाळू वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई करुन सर्व वाहने तहसील कार्यालयात आणुन जमा केली .या धडक कारवाई मुळे वाळु तस्करी वर आळा बसेल. अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

नूतन तहसीलदार सागर ढवळे यांच्या या कारवाईमुळे समस्त वाळू तस्करीवाल्याने धास्ती घेतली आहे.

या कारवाही मध्ये देवानंद चव्हाण निवडणुक विभागांचे नायब तहसीदार, बिपिन मुंगलिकर निवासी नायब तहसीदार, लक्ष्मण भवरनिवडणूक विभाग,, नितीन शिंगाडे पुरवठा निरक्षक, अमित गुळी महसूल सहायक.व कोतवाल,यांनी रात्री गस्त घालत दमदार कारवाई केली.

Views: 180
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आळंदी येथील वारकरी अधिवेशनासाठी 500 हून अधिक वारकर्‍यांची उपस्थितीत ‘धर्मजागर’ करण्याचा निर्धार ! धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात वारकर्‍यांनी धारकरी बनून कार्य करावे ! – अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी

आळंदी येथील वारकरी अधिवेशनासाठी 500 हून अधिक वारकर्‍यांची उपस्थितीत ‘धर्मजागर’ करण्याचा निर्धार ! धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात वारकर्‍यांनी धारकरी बनून कार्य करावे ! - अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)