• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी येथे युनिव्हर्सल ह्युमन राईटस कांउसिल भारत च्या वतीने य वृक्षारोपणआटपाडीत आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस साजरा….

माणगंगा by माणगंगा
December 11, 2023
in सांगली
0
आटपाडी येथे युनिव्हर्सल ह्युमन राईटस कांउसिल भारत च्या वतीने य वृक्षारोपणआटपाडीत आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस साजरा….

आटपाडी येथे युनिव्हर्सल ह्युमन राईटस कांउसिल भारत च्या वतीने य वृक्षारोपण
आटपाडीत आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस साजरा….


आटपाडी ता. आटपाडी येथे युनिव्हर्सल ह्युमन राईटस कांउसिल भारत च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.मानव अधिकार हा कायद्याने दिलेला हक्कच नाही,हा तर माणूसकीचा आधार आहे. आंतरराष्ट्रीय मानव अधिकार स्थापना दिना निमित्त आटपाडी वन विभाग येथे युनिव्हर्सल ह्युमन राईटस कांउसिल पदाधिकारी यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.


दहा डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय संघटन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिवसाचे अवचित साधून आटपाडी येथील स्वतंत्रपुर वन विभाग येथे मानव अधिकार संघटक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.तरुण बाकोलिया ,राष्ट्रीय अध्यक्षा . डॉ.सुमन मौर्य,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सुर्वणा कदम, सांगली जिल्हा उपाध्यक्ष .सुधीर पाटील, सदाशिव पुकळे, तालुका शहर अध्यक्ष बालाजी पाटील, तालुका महिला अध्यक्षा संगीता मेटकरी, तालुका महीला उपाध्यक्षा संगीता गवळी.यांच्या संयोजित कार्यक्रम वृक्षारोपण करण्यात आले


या कार्यक्रमासाठी अश्विनी कासार भाजपा महिला तालुका अध्यक्षा, जीवन कासार माजी भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष, सुहास पाटील पाणी फाउंडेशन समनवयक, प्रशांत गवंडी विभागीय समनवयक, तसेच वन कर्मचारी राजेंद्र राक्षे ,सुखदेव माळी ,हनुमंत कटरे ,जितेंद्र गिड्डे व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Views: 116
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
तुळजाभवानी देवीचे दागिने वितळवण्यास न्यायालयाची स्थगिती…..

तुळजाभवानी देवीचे दागिने वितळवण्यास न्यायालयाची स्थगिती.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)