• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीत आजपासून टी-२० क्रिकेट स्पर्धाआम. अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून टी -२० स्पर्धा.. दत्तात्रय पाटील पंच….राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग : सर्व लेदर बॉलचे सामनेः पहिले १ लाखाचे बक्षीस

माणगंगा by माणगंगा
January 6, 2024
in सांगली
0
आटपाडीत आजपासून टी-२० क्रिकेट स्पर्धाआम. अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून टी -२० स्पर्धा.. दत्तात्रय पाटील पंच….राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग : सर्व लेदर बॉलचे सामनेः पहिले १ लाखाचे बक्षीस

आटपाडीत आजपासून टी-२० क्रिकेट स्पर्धा
आम. अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून टी -२० स्पर्धा.. दत्तात्रय पाटील पंच….
राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग : सर्व लेदर बॉलचे सामनेः पहिले १ लाखाचे बक्षीस

आटपाडी, दि. ५ (प्रतिनिधी)

आटपाडीतील श्रीराम कॉलेज मैदानावर आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन तानाजीराव प्रेमियर लिग टि- २० क्रिकेट स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे.

आज ११ वा. सुहास भैया बाबर व सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या उप- स्थितीत या सामन्याचा शुभारंभ होणार असून यामध्ये राज्यातील राष्ट्रीय क्रिकेटर यांचा सहभाग आहे,

भव्य लेदर क्रिकेट स्पर्धा रंगणार असून प्रथम क्रमांकाला १ लाखाचे बक्षिस पारितोषिक दिले जाणार आहे, हे सामने ६ जानेव- ारी ते १३ जानेवारी पर्यंत खे- ळले जाणार असून या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण युट्युब चॅनेल द्वारे आटपाडी व सर्व क्रिकेट शौकिनांना पाहता येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजक दत्तात्रय पाटील ( पंच), मनोज नांगरे- पाटील, दत्तात्रय चव्हाण (शेट ) अमरसिंह (भैया ) पाटील, सिद्धार्थ पवार, आकाश बनसोडे मनोज साळुंखे, डॉमिनेटर क्रिकेट ग्रुप यांच्या संयोजित सामने रंगणार आहेत.

Views: 153
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पत्रकारांना सरकारने रिवाल्वरचे लायसन्स दयावे :- महाराष्ट्र करणी सेनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

पत्रकारांना सरकारने रिवाल्वरचे लायसन्स दयावे :- महाराष्ट्र करणी सेनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)