• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तालुक्यांमध्ये युनिव्हर्सल हुमान राईट कौन्सिल च्या वतीने पत्रकार दीन ऊसतोड मजुरांच्या सोबत साजरायुनिव्हर्सल हुमान राईट कौन्सिल ने ऊसतोड मजुरांना दिला उबारा

माणगंगा by माणगंगा
January 7, 2024
in सांगली
0
आटपाडी तालुक्यांमध्ये युनिव्हर्सल हुमान राईट कौन्सिल च्या वतीने पत्रकार दीन ऊसतोड मजुरांच्या सोबत साजरायुनिव्हर्सल हुमान राईट कौन्सिल ने ऊसतोड मजुरांना दिला उबारा

आटपाडी तालुक्यांमध्ये युनिव्हर्सल हुमान राईट कौन्सिल च्या वतीने पत्रकार दीन ऊसतोड मजुरांच्या सोबत साजरा
युनिव्हर्सल हुमान राईट कौन्सिल ने ऊसतोड मजुरांना दिला उबारा

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यामध्ये सार्वभौमित मानव अधिकार संघटनेच्या वतीने दिघंचीतील मोरेमळा येथे उसतोड मजुर कुटुंबाना साडी, ब्लँकेट तसेच मुलांना खाऊचे वाटप करताना करण्यात आले.

सांगली जिल्हा उपाध्यक्ष सुधीर पाटील, आटपाडी तालुका अध्यक्ष सदाशिव पुकळे यांच्या संकल्पनेतून आगळावेगळा उपक्रम पत्रकार दिना दिवशी राबविण्यात सर्व ठिकाणी पत्रकार दिन साजरा होतो परंतु ऊसतोड मजुरांना पांगरण्यासाठी ब्लॅंकेट महिलांसाठी साड्या तर लहान मुलांना खाऊचे वाटप करून एक आगळावेगळा पत्रकार दिन साजरा करण्यात आला

यावेळी योगेश पुजारी ज्येष्ठ नागरिक नामदेवराव मोरे, राष्ट्रवादीचे जीवन मोरे, मनसेचे प्रकाश गायकवाड, शेतकरी संघटनेचे श्रषीकेश साळुंखे, वंचित बहुजन आघाडीचे साहेबराव चंदनशिवे ,दिघंचीचे युवा नेते पिनू देशमुख, दलित महासंघाचे बळीराम रणदिवे, बौद्धाचार्य बाळासाहेब वाघमारे, विजय जैन या वेळी उपस्थित होते,

Views: 175
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
व्हॉइस ऑफ मीडिया शिरपूर व भारतीय पत्रकार संघ धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार महेंद खोंडें यांचा आदर्श पत्रकार म्हणून सत्कार

व्हॉइस ऑफ मीडिया शिरपूर व भारतीय पत्रकार संघ धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार महेंद खोंडें यांचा आदर्श पत्रकार म्हणून सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)