• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

‘सेल्फी विथ सक्सेस’मुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढली अभ्यासाची गोडी..मुले शाळे बरोबरच घरीसुद्धा करू लागले हातोटीने अभ्यास

माणगंगा by माणगंगा
January 15, 2024
in महाराष्ट्र
0
‘सेल्फी विथ सक्सेस’मुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढली अभ्यासाची गोडी..मुले शाळे बरोबरच घरीसुद्धा करू लागले हातोटीने अभ्यास

‘सेल्फी विथ सक्सेस’मुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढली अभ्यासाची गोडी

मुले शाळे बरोबरच घरीसुद्धा करू लागले हातोटीने अभ्यास

त-हाडी: स्वयंअध्ययनाद्वारे शिकून विद्यार्थ्यांना आनंदाची अनुभूती देणारा राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा ‘सेल्फी विथ सक्सेस’ हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत सुरू करण्यात आला आहे.

‘सेल्फी विथ सक्सेस’ उपक्रमामध्ये विविध आव्हानात्मक कृतींच्या माध्यमातून शिकण्याची प्रक्रिया शाळेत राबवून मुलांना आव्हाने दिली जातात, जास्त आव्हाने पूर्ण करणाऱ्या मुलांसोबत सेल्फी घेतली जाते. शाळेतील उपक्रमशील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना पाच मिनिटांत जास्तीतजास्त जोड शब्द लिहिणे, यमक जुळणारे शब्द लिहिणे, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द लिहिणे, कमी वेळात दिलेल्या उताऱ्यावर जास्तीतजास्त प्रश्न तयार करणे, इंग्रजी मुळाक्षरांपासून जास्तीतजास्त शब्द सांगणे व लिहिणे, दिलेल्या संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार करणे अशी आव्हाने दिली जात आहेत.

ज्या विद्यार्थ्यांनी दिलेले आव्हान कमी वेळेत पूर्ण केले, त्या विद्यार्थ्यासोबत त्या शिक्षक, अथवा शिक्षिकेची सेल्फी काढण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मुलांना एक वेगळा आनंद मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्यासाठीची हातोटी वाढली असून विद्यार्थी शाळे बरोबरच घरी अभ्यास करण्यासाठी स्वयंप्रेरित होत आहेत.

त-हाडी : उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थी, विद्यार्थींनी सोबत , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त-हाडीचे उपशिक्षिका शिवागी देवरे..

Views: 209
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
केवल विकमनी यांची व्यथा व न्यायासाठी  शासकीय अधिकारी व राज्यकर्त्यांना निराशेने जीवन त्याग/आत्महत्या करण्याचा ईशाराची अखेर दखल न्यायालयाने व पोलीस आयुक्त यांनी घेतली

केवल विकमनी यांची व्यथा व न्यायासाठी  शासकीय अधिकारी व राज्यकर्त्यांना निराशेने जीवन त्याग/आत्महत्या करण्याचा ईशाराची अखेर दखल न्यायालयाने व पोलीस आयुक्त यांनी घेतली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)