• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सीए डॉ. शंकर अंदानी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान……सामाजिक योगदानाबद्दल सावित्री ज्योती महोत्सवात झाला सन्मान

माणगंगा by माणगंगा
January 17, 2024
in महाराष्ट्र
0
सीए डॉ. शंकर अंदानी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान……सामाजिक योगदानाबद्दल सावित्री ज्योती महोत्सवात झाला सन्मान

सीए डॉ. शंकर अंदानी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

सामाजिक योगदानाबद्दल सावित्री ज्योती महोत्सवात झाला सन्मान

अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सीए डॉ. शंकर अंदानी यांना जय युवा अकॅडमीच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या सावित्री ज्योती महोत्सवात शंकर अंदानी व राखी अंदानी यांना माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी स्वागताध्यक्ष सुहास सोनवणे, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, पोपट बनकर, ॲड. सुनिल तोडकर आदी उपस्थित होते.
सीए अंदानी अनेक सामाजिक संस्था व व्यक्तींना सामाजिक भावनेने मार्गदर्शन आणि सहकार्य करत असतात. अंदानी यांचे नुकतेच भारतीय पोस्टाने 5 रुपयांचे पोस्ट स्टॅम्प प्रसारित केले आहे. युनायटेड नेशन अमेरिका राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान झाला आहे. जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करुन त्यांनी आंतरराष्ट्रीय अवॉर्ड, राष्ट्रीय पुरस्कार, मानद डॉक्टरेट पदव्या मिळवल्या आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


मागील 15 वर्षापासून ते श्री साई बाबा संस्थानाचे कर सल्लागार, तर 17 वर्षापासून अहमदनगर महानगरपालिकेचे आयकर सल्लागार आहेत. 521 सामाजिक संस्था मंदिराचे ते विनामूल्य आयकर सल्लागार म्हणून काम पाहत आहे. तर 65 गौशालाचे सल्लागार, 511 किसान उत्पादक कंपनीचे सल्लागार असून, आंतरराष्ट्रीय संघाचे ते महामंत्री आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Views: 180
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
करदात्यांच्या पैशाची उधळण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर बुलडोझर….राजभवनातील ‘दुकानदारी’ चालविण्यासाठीच १२वी पास सचिवाची नियुक्ती कायम

करदात्यांच्या पैशाची उधळण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर बुलडोझर....राजभवनातील 'दुकानदारी' चालविण्यासाठीच १२वी पास सचिवाची नियुक्ती कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)