• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जि .प . शाळा फत्तेपूर ( फॉ ) हात धुवा प्रात्यक्षिक व प्रथमोचार पेटी बाबत माहिती

माणगंगा by माणगंगा
January 25, 2024
in महाराष्ट्र
0
जि .प . शाळा फत्तेपूर ( फॉ ) हात धुवा प्रात्यक्षिक व प्रथमोचार पेटी बाबत माहिती

जि .प . शाळा फत्तेपूर ( फॉ ) हात धुवा प्रात्यक्षिक व प्रथमोचार पेटी बाबत माहिती

.
त-हाडी .

शिरपूर तालुक्यातील जि. प . मराठी शाळा फत्तेपूर (फॉ )येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत विद्यार्थी उपक्रमात मोहिमेचे औचित्य साधून शाळेत हात । धु .वा मोहीमेचे प्रात्याक्षिक घेण्यात आले . दिनेश चव्हाण आरोग्य सेवक स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले .

स्वयंपाक करण्यापूर्वी बाहेरुन घरी आल्यावर , शौचालय विधी करून आल्यावर, बाळाचीशी धुतल्यावर , जेवणापूर्वी व जेवणानंतर प्रत्येकाने हात धुतले पाहिजेत .केवळ हात धुण्याच्या सवयीमुळे डायरिया , पासून बचाव होऊ शकतो . स्वच्छतेने आजार होत नाही . स्वच्छतेचे महत्व विशद केले . हात धुण्याचे प्रात्यक्षिक दिनेश चव्हाण करून दाखविले व विद्यार्थ्यांचा सराव घेण्यात आला .

त्यानंतर डॉ पूजा मराठे ह्यांनी प्रथमोपचार पेटी शाळेत का असावी . पेटीत कोणत्या औषधी असतात . केव्हा कशा वापरावे आपण खेळत असताना जखमी झाली तर प्रथमोचार कशा घ्यावा ह्या बददल आरोग्य विषयांवर . शालिनी ठाकरे आरोग्य सेविका ह्यांनी आपण आजारी का पडतो .

आजार कशा पसरतो .विविध आजाराविषयी बद्दल सविस्तर माहिती सांगितली त्याच प्रमाणे
ह्या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश भामरे , लुकेश गावित ,कृष्णा अहिरे व दिलीप पाडवी सुक्राम पाडवी उपस्थित होते .

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत फत्तेपूर (फाॅ) हात धुवून विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका

Views: 190
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
“मालिनी किशोर संघवी कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचा वनवास लवकरच संपणार” – गजानन राणे

"मालिनी किशोर संघवी कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचा वनवास लवकरच संपणार" - गजानन राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)