• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नसासरचं धोतर, माहेरचं लुगडं कालबाह्य होण्याच्या मार्गावर…..येणाऱ्या पिढीला धोतर, लुगडं फक्त चित्रपटातच मिळणार पाहवयास

माणगंगा by माणगंगा
February 8, 2024
in महाराष्ट्र
0
नसासरचं धोतर, माहेरचं लुगडं कालबाह्य होण्याच्या मार्गावर…..येणाऱ्या पिढीला धोतर, लुगडं फक्त चित्रपटातच मिळणार पाहवयास

नसासरचं धोतर, माहेरचं लुगडं कालबाह्य होण्याच्या मार्गावर

येणाऱ्या पिढीला धोतर, लुगडं फक्त चित्रपटातच मिळणार पाहवयास

त-हाडी

शिरपूर व त-हाडी;पोतर व लुगडं म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ती महाराष्ट्रातील मराठमोळी जोडी आणि त्यांचा भारदस्त पेहराव, या वेशभूषेला देशभरात अनन्यसाधारण महत्व असून भारतीय संस्कृतीत हा पारंपरिक बस्वप्रकार आहे. परंतु सध्या बदलत्या व फैशनच्या युगात हा वस्त्रप्रकार कालबाह्य होण्याच्या मार्गावर असून येणाऱ्या पिढीस सासरच पोतर माहेरची साडी (लुगडं) हे फक्त चित्रपटातच पहावयास मिळणार, अशी परिस्थिती सध्या निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.

शहरी भागात धोतर वापरणान्यांची संख्या बोटावर मोजावों इतकी असून
त-हाडी ग्रामीण भागातही तुरळक प्रमाणात जुनी मंडळी धोतर परिधान करतायत, मात्र तेही कुठेतरीच. धोतराची लांबी
४.५ मीटर इतकी असते, कमरेभोवती गुंडाळून पायातून लपेटून घेऊन कमरेपाशी गाठ देऊन ते नेसले जाते.स्वातंत्र्याच्या कालखंडात खादी गांधी टोपी, नेहरू शर्ट किंवा कुर्ता व त्यावर धोतर परिधान करण्याची एक पोशाख पद्धत होती. आजही अनेक नेत्यांच्या अंगावर हा पोशाख दिसून येतो. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी म्हणजे पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण हेही मोठ्या आवडीने धोतर घालत असत. तसेच
अलीकडेच म्हटले तर आण्णा हजारे, हरिभाऊ बागडे, सातारा सांगली विधानपरिषदेचे आ. मोहनराव कदम हेही आपणास धोतराच्या पोशाखात दिसतात.

अलीकडे शहरी व शिरपूर ग्रामीण भागात वयोवृध्द तसेच सत्तरी गाठलेलेदेखील धोतर ऐवजी नाईट पँट व टी-शर्टमध्ये दिसत आहेत.यामुळे धोतर, लुगडं कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

Views: 193
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
त-हाडी….बामखेडा महाविद्यालयाचे रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिर  येथे संपन्न

त-हाडी....बामखेडा महाविद्यालयाचे रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिर येथे संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)