• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी येथे सर्व रोग निदान शिबीर संपन्न

माणगंगा by माणगंगा
February 8, 2024
in महाराष्ट्र
0
त-हाडी येथे सर्व रोग निदान शिबीर संपन्न

त-हाडी येथे सर्व रोग निदान शिबीर संपन्न

त-हाडी:- शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र त-हाडी तर्फे सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात घेण्यात आले होते त्यावेळी माजी उपसरपंच ओंकार पाटील मल्हार सेना धुळे जिल्हा अध्यक्ष सुनील पाकळे माजी सरपंच कैलास भामरे, तापी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे, उच्च सायन्स कॉलेज त-हाडी प्राचार्य उज्ज्वला भामरे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलन करून व पुष्पहार अर्पण केले तपासणी विनामूल्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते

यादरम्यान गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील तज्ञ हृदय रोग डॉ प्रविण पवार तज्ञ डॉ. शुभांगी गौरकर यांनी मधुमेह रक्तदाब, हृदयविकार, काविळ, इत्यादी आजाराची तपासणी केली गावातील २५३ लोकांनी शिबिराचा लाभ घेतला व पुढील उपचार संदर्भात मार्गदर्शन करणार आले शिबिर यशस्वी करण्यासाठी राजेंद्र बोरसे प्रविण भामरे प्रशांत धनगर, प्रमोद खैरनार, मनोहर बोरसे ज्ञानेश्वर भामरे यांनी केले

Views: 155
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याला 25 लाखाचा दंड…अखेर संतोष हेगडे यांच्या आंदोलनाला यश

श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याला 25 लाखाचा दंड…अखेर संतोष हेगडे यांच्या आंदोलनाला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)