• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

खरसूंडीच्या पवित्र नाथनगरीत पोलिसांच्या नजरा चुकवून  अवैध  धंद्यात वाढ…

माणगंगा by माणगंगा
February 12, 2024
in सांगली
0
खरसूंडीच्या पवित्र नाथनगरीत पोलिसांच्या नजरा चुकवून  अवैध  धंद्यात वाढ…

खरसूंडीच्या पवित्र नाथनगरीत पोलिसांच्या नजरा चुकवून  अवैध  धंद्यात वाढ…

आटपाडी प्रतिनिधी

खरसुंडी ता. आटपाडी येथे पवित्र भूमीत सिद्धनाथ देवस्थान असून हे देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतर राज्यात सुद्धा प्रसिद्ध आहे .याच नाथ नगरीमध्ये भाविकांची सतत वर्दळ असते .त्यामुळे बाजारपेठेमध्ये चांगलीच उलाढाल होत असते.

त्याचबरोबर दररोज बाहेरून येणारा भक्तांचा ओघ पाहता बाजारपेठेत सतत गर्दी असते. परंतु या भक्तांच्या वरदळीला गालबोट लागावे असे कृत्य अनेक अवैध धंद्यातून होत आहे. अशा या सिद्धनाथाच्या पवित्र भूमीला दैवत धंद्याचे कालबुक लागले आहे.

येथे  सब पोलीस स्टेशन आहे. परंतु संख्याबळ कमी असल्याने पोलिसांच्या नजरा चुकवून पवित्र अशा नाथनगरीमध्ये अवैध धंदेवाल्याने थैमान घातले आहे. 

दिवसा ढवळ्या पानपट्टी वर आकडे घेतले जातात आणि या आकड्याचा व्यवसाय सध्या तेजीत आहे.नाथ नगरीमध्ये बाहेरून येणारा भक्तांचा ओघ व स्थानिक नागरिकांमध्ये आकडा खेळण्याची आवड पाहता या नाथ नगरीमध्ये चार ते पाच व्यक्ती हा व्यवसाय करतात.

अनेक वेळा पोलिसांनी धाडी टाकून गुन्हे दाखल केले आहेत. परंतु पोलिसांच्या नजरा चुकवून अनेक जण या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत .या व्यवसायामुळे अनेक तरुणांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तरीसुद्धा हा व्यवसाय तेजीत आहे.

पोलिसांनी सुद्धा किती वेळा धाडी टाकून गुन्हे दाखल करायचे हा गंभीर प्रश्न बनला आहे .यामध्ये तरुण वर्ग देशोधडीला लागत आहे . तर अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले आहेत तरीसुद्धा हा व्यवसाय तेजीत चालतो. या अवैध धंद्याचा भाविक भक्तांना सुद्धा त्रास होताना दिसत आहे.

खरसुंडी ही सिद्धनाथाची नगरी आहे भाविकांची वर्दळ असल्याने पोलिसांच्या वर कामाचे ताण पडतो. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे फावले आहे. तरी पवित्र स्थान असलेले नाथ नगरीतील अवैध व्यवसाय बंद व्हावेत अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

फोटो.. सिध्दनाथ देवस्थान 

Views: 154
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्‍या ‘अमृत-महोत्‍सव सन्‍मान सोहळ्‍या’चे मुंबईत आयोजन !१४ फेब्रुवारीला मुख्‍यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते होणार सन्‍मान !

प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्‍या ‘अमृत-महोत्‍सव सन्‍मान सोहळ्‍या’चे मुंबईत आयोजन !१४ फेब्रुवारीला मुख्‍यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते होणार सन्‍मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)