• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार…. महेश खराडे

माणगंगा by माणगंगा
February 13, 2024
in सांगली
0
आगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार…. महेश खराडे

आटपाडी / प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढविणार आहे या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आटपाडी तालुका पिंजून काढण्यास प्रारंभ केला आहे गाठी भेटी बैठकावर जोर दिला आहे

आटपाडी तालुक्यातील दिघची राजेवाडी लिंगिवरे विठ्ठलापूर पुजार वाडी ,उंबर गाव, आटपाडी, खरसूंडी, तडवळे , करगनी, शेटफले, हिवतड आदी गावात जावून विविध सामाजिक , राजकीय , व्यवसायिक श्रेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भेटी घेतल्या त्याच बरोबर शेतकऱ्याच्या बैठका घेवून शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेशिवाय पर्याय नाही कोणत्याही राजकीय पक्षांकडे शेती आणि शेतकरी हा अजेंडाच नाही त्यांना केवळ मतासाठी च शेतकरी लागतात याशिवाय सध्या चे सर्व राजकीय पक्षाचे संभाव्य उमेदवार बुडवे शेतकऱ्यांना लुटणारे आहेत त्यामुळे त्यांना पराभूत करा असे आवाहन करून ऊस दूध द्राक्ष बेदाणा कडकनाथ घोटाळा ,जिल्हा बँक आदी प्रश्नावर केलेली यशस्वी आंदोलने आणि त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा या विषयी मार्गदर्शन करून लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.

त्यांना लोकाचाही चांगला प्रतिसाद मिळाला यानंतर खानापूर तालुक्यात संपर्क अभियान सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले या वेळी त्याच्या बरोबर तालुका अध्यक्ष विजय माने जगन्नाथ मोरे ऋषिकेश साळुंखे प्रकाश गायकवाड केशव शिरकांडे मधुकर चव्हाण विजय शिरकांडे निलेश नंदुगडे बंडू घाटगे ईश्वर माने नंदकुमार माने जीवन मोरे सय्यद मुलाणी संजय यादव तानाजी सागर प्रवीण.सूर्यवंशी रविराज खुडे तुकाराम पारेकर राजेंद्र पाटील भुजंग पाटील बाबुराव शिंदे आदीसह अन्य सहकारी होते

Views: 165
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
डॉ. सी. ए. शंकर अंदानी यांचे नोबेल शांती अवार्ड साठी नामांकन

डॉ. सी. ए. शंकर अंदानी यांचे नोबेल शांती अवार्ड साठी नामांकन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)