पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने शिराळा व वाळवा तालुका मधील पदाधिकारी व सदस्य एकुण
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वाळवा तालुका व शिराळा तालुका मधील एकुण 14 जणांची निवड करण्यात आली.ही निवड पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार व गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांच्या सुचनेनुसार सुनील भाऊ पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या सहमतीने व शहाजी कांबळे जनसंपर्क प्रमुख सांगली जिल्हा याच्या वतीने व अरुंधती पाटील उपाध्यक्ष वाळवा तालुका महिला आघाडी यांच्या शिफारशी नुसार 8पदाधिकारी व 6 सदस्य यांची निवड करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे – 1) श्री. गणेश साठे ( संघटक वाळवा तालुका ) , 2) वैशाली पाटील ( निरीक्षक वाळवा तालुका महिला आघाडी), 3) पद्मा भाकरे ( उप जनसंपर्क प्रमुख महिला आघाडी) , 4) योजना पाटील ( संघटक वाळवा तालुका महिला आघाडी) , 5) सुनीता पाटील (उप कार्याध्यक्ष वाळवा तालुका महिला आघाडी), 6) कपिलादेवी पाटील ( उपनिरीक्षक वाळवा तालुका महिला आघाडी), 7) उज्वला पाटील ( उपसचिव वाळवा तालुका महिला आघाडी), 8) भाग्यश्री घोरपडे (सहसचिव वाळवा तालुका महिला आघाडी), 9) भारती पाटील (सदस्य वाळवा तालुका महिला आघाडी), 10) नानासो पाटील (सदस्य वाळवा तालुका), 11) सुनील साबळे (सदस्य वाळवा तालुका), 12) प्रकाश पाटील (सदस्य वाळवा तालुका), 13) महेश कांबळे (सदस्य शिराळा तालुका), 14)विजय खोत(सदस्य शिराळा तालुका) यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.






