• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

खरसूंडीतील मटका बंद करा.. अन्यथा उपोषण … दिपक जाधवगृहमंत्री,जिल्हा पोलिस प्रमुखाकडे तक्रार.

माणगंगा by माणगंगा
February 15, 2024
in सांगली
0
खरसूंडीतील मटका बंद करा.. अन्यथा उपोषण … दिपक जाधवगृहमंत्री,जिल्हा पोलिस प्रमुखाकडे तक्रार.

खरसूंडीतील मटका बंद करा.. अन्यथा उपोषण … दिपक जाधव
गृहमंत्री,जिल्हा पोलिस प्रमुखाकडे तक्रार.

खरसूंडीतील मटका बंद करा.. अन्यथा उपोषण … दिपक जाधव
गृहमंत्री,जिल्हा पोलिस प्रमुखाकडे तक्रार.


आटपाडी प्रतिनिधी


खरसुंडी ता. आटपाडी येथे पवित्र भूमीत सिद्धनाथ देवस्थान असून हे देवस्थान संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतर राज्यात सुद्धा प्रसिद्ध आहे .याच नाथ नगरीमध्ये भाविकांची सतत वर्दळ असते .त्यामुळे बाजारपेठेमध्ये चांगलीच उलाढाल होत असते.
परंतु याच पवित्र भूमीला अवैध धंद्याचे गालबोट लागले आहे. त्यामध्ये मटका मोठ्या प्रमाणात खेळला जातो याबाबत अनेक तक्रारी झाल्या होत्या परंतु अद्याप मटका बंद झाला नाही. तरी पोलीस प्रशासनाने मटका बंद करावा अन्यथा आंदोलन बसणार असल्याचा इशा रा सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव यांनी दिला आहे.
याबाबत गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, डी वाय एस पी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे.


निवेदनात पुढे म्हटले आहे की खरसुंडी परिसरामध्ये मटका बुकिंग खुलेआम चालू आहे. चोर सोडून संन्यासाला फाशी पण खरे मटका किंग यांना कायद्याचे भयच राहिलेले नाही. मटका बुकिंग चे आड्डे चौका चौकात जणू काय दुकानच टाकून बसले आहेत. यामध्ये युवा पिढी बरकटत चालेली आहे मटका बुकिंग खुलेआम असल्यामुळे मटका खेळणाऱ्यास व मटका घेणाऱ्यास कायद्याची भिंतीच राहिलेली नाही
खरसुंडी हायस्कुल रोड बलवडी चौक या चौकातून शाळेतील विद्यार्थ्यां व विद्यार्थिनीची ये जा होत असते परंतु या चौकात मटका घेणाऱ्याचा जणू अड्डा बनला आहे .

ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी रोजगार नसल्यामुळे कमी पैशांमध्ये श्रीमंत होण्याचे स्वप्न बघत आहेत हे स्वप्न बघत बघत व्यसनाच्या आधीन जाऊन आपल्या करिअरचे व आपल्या परिवाराचे नुकसान करत आहेत पण यावर प्रशासन कोणतीही दखल घेत नाही .
तरी नूतन पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी स्वतः लक्ष घालून खरसुंडी परिसरामधील मटका बुकिंग पूर्णता थांबवण्यात यावे .श्री सिद्धनाथ हे पवित्र देवस्थान आहे या ठिकाणी घडत असलेल्या मटका जुगार व बे कायदेशीर व्यवसायाचा योग्य तो लवकरात लवकर आळा बांधा करण्यात यावा.


त्याचबरोबर दररोज बाहेरून येणारा भक्तांचा ओघ पाहता बाजारपेठेत सतत गर्दी असते. परंतु या भक्तांच्या वरदळीला गालबोट लागावे असे कृत्य अनेक अवैध धंद्यातून होत आहे. अशा या सिद्धनाथाच्या पवित्र भूमीला दैवत धंद्याचे गालबोट लागले आहे.


तसेच दिवसा ढवळ्या पानपट्टी वर आकडे घेतले जातात आणि या आकड्याचा व्यवसाय सध्या तेजीत आहे.नाथ नगरीमध्ये बाहेरून येणारा भक्तांचा ओघ व स्थानिक नागरिकांमध्ये आकडा खेळण्याची आवड पाहता या नाथ नगरीमध्ये चार ते पाच व्यक्ती हा व्यवसाय करतात.
अनेक वेळा पोलिसांनी धाडी टाकून गुन्हे दाखल केले आहेत. परंतु पोलिसांच्या नजरा चुकवून अनेक जण या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत .या व्यवसायामुळे अनेक तरुणांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तरीसुद्धा हा व्यवसाय तेजीत आहे.


यामध्ये तरुण वर्ग देशोधडीला लागत आहे . तर अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले आहेत तरीसुद्धा हा व्यवसाय तेजीत चालतो. या अवैध धंद्याचा भाविक भक्तांना सुद्धा त्रास होताना दिसत आहे.


खरसुंडी ही सिद्धनाथाची नगरी आहे भाविकांची वर्दळ असल्याने पोलिसांच्या वर कामाचे ताण पडतो. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे फावले आहे. तरी पवित्र स्थान असलेले नाथ नगरीतील अवैध व्यवसाय बंद व्हावेत अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

Views: 162
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अमृत महोत्सवानिमित्त प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते सन्‍मान !

अमृत महोत्सवानिमित्त प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते सन्‍मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)