श्री साई समर्थ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य
वआंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संस्था
यांच्या वतीनपूरग्रस्तांना
नवीन कपडे, जीवनावश्यक वस्तू, धान्य वाटप
संस्थेचे आंतराष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॅा अविनाश सकुंडे , महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा कैलास दादा पठारे
महाराष्ट्र राज्य समन्वयक ईसा शेख
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सरफराज पटेल
उस्मानाबाद युवा अध्यक्ष किशोर पवार , उपाअध्यक्ष मंजूर मुजावर , लातूर जिल्हा युवा अध्यक्ष
विनोद सावंत , सोसायटी चेअरमन बाळासाहेब पवार,
रमेश शिंदे पंढरपूर.
तसेच
श्री साई समर्थ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष
श्री. संतोष ढवळे
सचिव सौ. पुनम ढवळे
महिला जिल्हाध्यक्षा सौ वनिता साबणे.
अध्यक्ष सुशील तोगरे
डॉ. अशोक नाईक कोल्हापूर जिल्हाध्यक्ष
डी एस सूर्यवंशी अध्यक्ष राज्य सल्लागार समिती.
हे पदाधिकारी उपस्थित होते.
*सांगली जिल्हा मधील पूरग्रस्त गावे तसेच *कोल्हापूर जिल्हा* मधील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन
तेथील पूरग्रस्तांना मदत केली आहे







