• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भाजपसाठी माढ्याचा विजय कडवा म्हणुन सोलापुरात उत्तमराव जाणकर लढवा ….उत्तमराव जाणकर यांची उमेदवारी हाच भाजपसाठी आखरी रस्ता

माणगंगा by माणगंगा
March 14, 2024
in महाराष्ट्र
0
भाजपसाठी माढ्याचा विजय कडवा म्हणुन सोलापुरात उत्तमराव जाणकर लढवा ….उत्तमराव जाणकर यांची उमेदवारी हाच भाजपसाठी आखरी रस्ता

भाजपसाठी माढ्याचा विजय कडवा म्हणुन सोलापुरात उत्तमराव जाणकर लढवा ….


उत्तमराव जाणकर यांची उमेदवारी हाच भाजपसाठी आखरी रस्ता


विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधि – भारतीय जनता पक्षाने माढ्यातुन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन मोहीते पाटील गटाची नाराजी ओढुन घेतली आहे.

गेल्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील एक लाखाहुन अधिक लीड भाजपला मिळाले होते . धैर्यशील मोहीते पाटील माढा लढवण्यासाठी इच्छुक होते ऐनवेळी पक्षाने उमेदवारी डावल्यामुळे मोहीते पाटील यांची पुढील भुमिका अद्याप समजली नाही. माढा भाजपासाठी पोषक नाही विद्यमान खासदार गेल्या पाच वर्षात मतदार संघात फिरकलेच नाहीत असा जनतेचा दावा आहे जर ग्राउंड रिपोर्ट घेतला तर माढ्यात निंबाळकर यांनी या वर्षातच तोंड दाखवले आहे ,

माढ्यातील मतदार विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर प्रचंड नाराज आहे,कोरोना सारख्या महामारीत खासदार कुठे लपुन बसले होते? आता उमेदवारी साठी पैशाची उधळण करत कार्यक्रम घेताय का? असा सवाल आता जनता विचारत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी आता एकच डाव उपयोगी येऊ शकतो तो म्हणजे उत्तमराव जाणकर यांना सोलापुर लोकसभा मतदार संघातील उमेदवारी दुसरा कोणताच पर्याय माढ्यात भाजपला वाचवु शकत नाही.

कारण माळशिरस तालुक्यातुन जर चांगल्या प्रकारे निंबाळकर यांना मतदान झाले तरच ते माढ्यात टिकतील त्याचबरोबर जर उत्तमराव जाणकर साहेब यांना सोलापुर मधुन उभे केले तर जाणकर समर्थक माढ्यात भाजपचे काम करतील अन्यथा वेळा निर्णय घेतील असा अंदाज आहे एकंदरित उत्तमराव जाणकर यांची सोलापुर उमेदवारी हीच माढ्याच्या यशाची पहिली पायरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही

Views: 153
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

मोफत रिचार्जच्या फेक मेसेजने त-हाडीसह परिसरातील तरुणाईची उडवली झोप...ऑनलाइन लुटीचा फंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)