चाळीसगाव शहरात हॉटेल ब्रिज कॉर्नर येथे शिवसेनेची बैठक पार पडली
चाळीसगाव- महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज गणेशपुर येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील चिंचखेडा येथील प्रशांत पाटील मधुकर गोपाळ आकाश मराठे सागर पाटील गोपाल पाटील गोपाल पाटील सागर पाटील कैलास पाटील सागर कोष्टी अरुण गढरी गौरव पाटील नानू मराठे भैया मराठे, स्वप्निल पगारे यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला
याप्रसंगी संदीप राठोड संजीव पाटील, सागर चौधरी, शुभम राठोड, प्रतिभा पवार मनीषा महाजन अनिता शिंदे सुवर्णा राजपूत कविता साळवे सीमा पवार सोमनाथ चौधरी सागर पाटील महेंद्र पाटील विशाल धनगर अनिकेत पाटील दीपक बारी दीपक कुमावत इकबाल पठाण दिनेश कासार सुरज जाधव त्रिशुल विश्वास गोसावी, अजय पाखरे, महेंद्र मसाळे, रोहित शिरसाट, रोहित पाटील, भुषण चौधरी,पवण चौधरी, गौरव चौधरी, प्रथमेश चौधरी, उज्वल बावीस्कर, प्रमोद देशमुख, सुमित चौधरी, शैलेश बाविस्कर, विशाल कुमावत, आशुतोष पाटील, शकिल मुल्ला,शइमाईन मुल्ला, स्वप्निल अहिरे,निखिल बाविस्कर, भूषण महाले, विजय चौधरी, विजय चौधरी गौरव गायकवाड, बाळा निकम, यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकी संदर्भात देखील मार्गदर्शन केले व जळगाव लोकसभेची जागा जास्तीत जास्त मताने कशी निवडून दिल्यासाठी पदाधिकारी प्रयत्न केले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले







